Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन

डॉ. कुमार सप्तर्षी यांना अस्वस्थ वाटू लागण्याने पुण्यातील एका रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी सांध 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 07:32 PM
Dr. Kumar Saptarshi: ‘युक्रांद’चे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षींचे निधन
Follow Us
Follow Us:
  • ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
  • गांधीवादी चळवळीतील एक पर्व काळाच्या पडद्याआड
  • गांधीवादी चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज हरपला
Dr. Kumar Saptrshi Passed Away: पुण्यातून एक मोठी आणि दु:खद बातमी समोर येत आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युवक क्रांति दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी कुमार सप्तर्षी यांची प्राणज्योत मालवली आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी हे  ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि लेखक होते. त्यांचे वय 85 इतके होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जण्याने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने गांधीवादी आणि समाजवादी चळवळीतील एक आवाज हरपला असल्याचे म्हटले जात आहे.

डॉ. कुमार सप्तर्षी यांना अस्वस्थ वाटू लागण्याने पुण्यातील एका रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी सांध 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती समोर येत आहे.

रोहित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. आज समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना, द्वेष, हिंसा, आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे.

ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, 'युवक क्रांती दला'चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह… pic.twitter.com/dO0lZrNJdU — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2026

विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांच्या माध्यमातून गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

डॉ. सप्तर्षी हे प्रभावी लेखक, वक्ते म्हणून देखील लोकप्रिय होते. विषमता, अन्याय, भ्रष्टाचार याविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठवला. राजकीय, सामाजिक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी विविध भाषणे, लेख यांमधून समाजातील प्रश्न मांडले. त्यावर भाष्य केले.

Web Title: Socialist leader dr kumar saptarshi passed away 85 years old in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Death
  • pune news
  • Social Worker

संबंधित बातम्या

Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!
1

Pune DJ Ban Protest : विद्यानंद बापटांच्या मारहाणीनंतर राजकारण तापणार; रविवारी ‘डीजे मुक्ती’साठी पालिकेवर महामोर्चा!

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…
2

पोलिसांकडून तक्रारदारांना टोलवाटोलवी! आयुक्तांनी केली पोलखोल; डमी तक्रारदार पाठवला अन्…

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
3

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात
4

‘हातात मोबाईल पण मनात कान्हा!’ पुण्यात चिमुकल्यांसाठी पारंपरिक पोशाख अन् सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.