Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral

Kedar Jadhav: केदार जाधव यांनी शेअर केलेल्या या छायाचित्रामध्ये ते संघाच्या पारंपरिक गणवेशात पाहायला मिळत आहे. त्याने पांढरा शर्ट, खाकी पॅंट आणि डोक्यावर काळी टोपी आणि हातात दंड असा गणवेश परिधान केल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2026 | 03:56 PM
RSS Path Sanchlan

RSS Path Sanchlan

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटर केदार जाधवने शेअर केले पथसंचलनातले फोटो
  • देशभरात पार पडला आरएसएसचे संचलन 
  • सोशल मिडियावर शेअर केले फोटो 
Kedar Jadhav/RSS: काल देशभरात विजयादशमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला. तसेच काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस देखील होता. पुणे शहरासह देशभरात अनेक ठिकाणी आरएसएसचे पथ संचलन पार पडले. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव देखील संघाच्या विजयादशमीच्या उत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव त्याच्या क्रिकेट कामगिरीमुळे नव्हे, तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.  केदार जाधव नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या संचलनात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. याचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Mohan Bhagwat: ‘बांगलादेशप्रमाणे भारतातही प्रयत्न…’, रिजीम चेंजबाबत मोहन भागवतांचे परखड मत

Former Indian cricketer Kedar Jadhav spotted at an RSS rally 🚩 https://t.co/eXXEKJMSFE — TEJASH 🚩 (@Tejashyy) October 20, 2026

केदार जाधव २० ऑक्टोबर रोजी पुण्याच्या डेक्कन जिमखाना कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात सहभागी झाला होता. यावेळी त्याने संघाचा गणवेश परिधान केला होता. संघाच्या गणवेशातील आपला हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम  वर शेअर केले. हा फोटो समोर आल्यानंतर क्रीडा वर्तुळात आणि राजकीय-सामाजिक वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले असून, त्यांच्या या सहभागाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘पावले शिस्तीची, दिशा राष्ट्रनिर्माणाची’! महाबळेश्वरमध्ये उत्साहात पार पडले RSS चे संचलन

केदार जाधव यांनी शेअर केलेल्या या छायाचित्रामध्ये ते संघाच्या पारंपरिक गणवेशात पाहायला मिळत आहे. त्याने पांढरा शर्ट, खाकी पॅंट आणि डोक्यावर काळी टोपी आणि हातात दंड असा गणवेश परिधान केल्याचे दिसून येत आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या अष्टपैलू खेळाने भारताला अनेक विजय मिळवून देणारा केदार जाधव संघाच्या कार्यक्रमात दिसून आला.

केदार जाधव याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय संघासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. ३ जून २०२४ रोजी त्यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आपल्या इंटरनॅशनल क्रिकेटची सुरुवात 16 नोव्हेंबर 2014 मध्ये केली होती. मिडल ऑर्डरमध्ये येऊन त्याने अनेकदा शानदार खेळी करत संघाचा डाव सावरला आहे. तो क्रिकेटच्या क्षेत्रात ऑलराऊंडर म्हणून ओळखला जायचा.

Web Title: Former cricketer kedar jadhav participate in pune deccan gymkhana rss path sanchlana at vijyadashmi 2026 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Kedar Jadhav
  • pune news
  • RSS
  • Sports News

संबंधित बातम्या

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही
1

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड
2

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय
3

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय

Purandar Airport News update: पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमीन आता सक्तीने भूसंपादन; पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Purandar Airport News update: पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमीन आता सक्तीने भूसंपादन; पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.