Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद

Chess: स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व ३० हजार रुपये, तर उपपविजेत्या खेळाडूला करंडक व २०हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस देशमुख आणि बीजेपीचे उपाध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2026 | 04:23 PM
कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली स्पर्धा 

कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली स्पर्धा 

Follow Us
Follow Us:
  • खुल्या फिडे रॅपिड बुद्धिबळमध्ये सिद्धांत साळुंखे विजेता
  • शिवभूमी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
  • कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली स्पर्धा 
Pune/Chess: शिवभूमी शिक्षण ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित  शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धांत साळुंखे याने अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत सिद्धांत साळुंखे याने अखिलेश नगारेचा पराभव करून ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. तर, विरेश शरणार्थीने सुयोग वाघला बरोबरीत रोखले व ७.५ गुण, ५६.५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर दुसरे स्थान पटकावले. श्लोक शरणार्थी याने कवीश लिमयेचा पराभव करून ७.५ गुण, ५४.५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर तिसरे स्थान मिळवले.

एकूण पारितोषिके आणि उपस्थित

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व ३० हजार रुपये, तर उपपविजेत्या खेळाडूला करंडक व २०हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आयएम चंद्रशेखर गोखले, देहूचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन कोंडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस देशमुख आणि बीजेपीचे उपाध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Chess: बुद्धिबळाच्या पटावर सुयोग वाघने केले प्रतिस्पर्ध्याला केले चेकमेट! पटकावले विजेतेपद

यावेळी संतोष कोळी, आदित्य जगताप, विवेक भागवत, नागनाथ हळकुडे, सुनील घोडेराव, सॅनटन डिसुझा,  शिवभूमी शिक्षण ट्रस्टचे संचालक, स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे, चीफ आरबीटर आयए राजेंद्र शिदोरे आणि डेप्युटी चीफ आरबीटर आयए श्रद्धा विंचवेकर, संग्राम कोंडे आदी उपस्थित होते.

निकाल: नववी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार: 

सिद्धांत साळुंखे(८.५गुण)वि.वि.अखिलेश नगारे(७गुण);

विरेश शरणार्थी(७.५गुण)बरोबरी वि.सुयोग वाघ(७.५गुण);

शितिज प्रसाद(६.५गुण)पराभूत वि.कशिश जैन(७.५गुण);

अविरत चौहान(६.५गुण)पराभूत वि.प्रियांशु पाटील(७.५गुण);

कवीश लिमये(६.५गुण) पराभूत वि.श्लोक शरणार्थी(७.५गुण);

साक्षी चितलांगे(७.५गुण)वि.वि.निर्गुण केवल(६.५गुण);

कुशाग्र जैन (७.५गुण)वि.वि.संकर्षा शेळके(६.५गुण);

अनिरुद्ध देशपांडे(६.५गुण)पराभूत वि.ओम लामकाने(७.५गुण);

पार्थ साळुंखे(६.५गुण) पराभूत वि.मिहीर सरवदे(७गुण);

निखिल दिक्षित(७गुण)वि.वि.उत्कर्ष भिलवाडे(६गुण)

कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…

सौरभ म्हामणे(७गुण)वि.वि.त्वेषा जैन(६गुण);

अभिजीत बिलपे(६.५गुण) बरोबरी वि.सक्षम भारद्वाज(६.५गुण);

मिठावाला लेख(६गुण)पराभूत वि.प्रेयस वाघमारे(७गुण);

निवाण अगरवाल(६गुण)पराभूत वि.रुतम मोहगावकर(७गुण);

प्रियांक अलिपोरवाला(६गुण)पराभूत वि.विराज सराफ(७गुण)

सुयोग वाघ ठरला विजेता

शिवभूमी शिक्षण ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित  शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुयोग वाघ याने विजेतेपद पटकावले.  कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत  सुयोग वाघने अविरत चौहानला बरोबरीत रोखत  ८ गुण, ५५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.

Web Title: Siddhant salunkhe win chess international shivbhumi competition pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Chess
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral
1

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही
2

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड
3

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय
4

रील्सच्या वाटेने Tourism चे सीमोल्लंघन! इन्स्टाग्राम ‘रील्स’ ठरताहेत पुणेकरांच्या भटकंतीचा नवा पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.