Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : रस्ता डांबरीकरणात गैरप्रकाराचा आरोप; नगरसेविका उपोषणावर, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

सोलापुरच्या नगरसेविका श्रद्धा पवार यांनी रस्ता डांबरीकरणीतील गैरप्रकारचा आरोप करत उपोषणाला सुरुवात केली आहे. ३.५१ कोटींटच्या कामात अनियमितता झाल्याचा आरोप केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 20, 2026 | 05:18 PM
Solapur Raod Scam

Solapur Raod Scam

Follow Us
Follow Us:
  • रस्ता डांबरीकरणातील गैरप्रकाराच्या आरोपावरून नगरसेविका उपोषणावर
  • अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
  • चौकशीची हालचाल सुरू
सोलापूर : शहरातील डी-मार्ट ते विजापूर हायवे या मार्गावरील रस्ता डांबरीकरणाच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत भाजपच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका श्रद्धा पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : Solapur News : करवाढीशिवाय १४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता; सभागृहात एकमत, शासनाकडे प्रस्ताव होणार दाखल

सदर रस्त्याच्या कामासाठी सुमारे ३ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे नमूद असले, तरी हे काम नेमक्या कोणत्या योजनेअंतर्गत करण्यात आले, याबाबत स्पष्टता नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे. चुकीचे इस्टिमेट तयार करून ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘राष्ट्रीय धुळमुक्त योजना’ अंतर्गत काम झाले असल्यास, इस्टिमेटमधील त्रुटींकडे दुर्लक्ष करून अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता व उपअभियंता यांनी तांत्रिक मंजुरी कशी दिली, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

संबंधित अधिकारी—अतिरिक्त आयुक्त, नगर अभियंता आणि रस्ता विभागातील उपअभियंता—यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा येत्या सर्वसाधारण सभेत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू करण्याचे संकेत दिले असून, या घडामोडींमुळे प्रशासनावर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.

प्रणिती शिंदे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले. मात्र, याला जोरदार विरोध झाला. केंद्र सरकारने महिला आरक्षण म्हणजे नारीशक्ती वंदन विधेयक मांडले. मात्र, हे विधेयक दोन तृतीयांश बहुमत नसल्यामुळे पडले. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधक महिला विरोधी असल्याचेही त्यांनी म्हटले.

सरड्यासारखे विरोधक रंग बदलत असल्याचे त्यांनी म्हटले. फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. टिळक भवन येथे झालेल्या विशेष पत्रकार परिषदेला काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे व खासदार शोभा बच्छाव यांनी संबोधित केले. यावेळी दोन्ही खासदारांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.

हे देखील वाचा : कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा; प्रणिती शिंदेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले

Web Title: Solapur road scam corporator hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • Solapur

संबंधित बातम्या

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!
1

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्स आता करणार Mutual Fund च्या जाहिराती! पण ‘या’ गोष्टी केल्यास SEBI कडून होणार कारवाई!

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली
2

Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
3

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

Air India Flight : …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडलं?
4

Air India Flight : …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला; पुढे काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.