Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: शाळा, आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा पुरवा, जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक

Solapur Zilla Parishad Meeting: सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण आणि पशुवैद्यकीय सुविधांच्या दुरवस्थेवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 15, 2026 | 08:18 PM
Solapur News: शाळा, आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखान्यात सुविधा पुरवा, जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक
Follow Us
Follow Us:

 

  • सोलापूर जिल्हा परिषदेत सदस्यांचा एल्गार!
  • शाळा, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांच्या दुरवस्थेवरून प्रशासनाला धारेवर धरले
सोलापूर शहर प्रतिनिधी: ग्रामीण भागातील प्रत्येक गावात जिल्हा परिषदेचे शाळा ,पशुवैद्यकीय दवाखाने व आरोग्य केंद्राची अवस्था बिकट झाली आहे. या ठिकाणी नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा तातडीने पुरवण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेतली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृह जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली .यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, सभापती अमृता वाघे ,संस्कृती सातपुते ,चेतन सिंह केदार, रामाप्पा चिवडशेट्टी ,मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसतात .त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाहीत .त्यामुळे त्या ठिकाणी तातडीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक तालुक्याला एक ॲम्बुलन्स देण्यात यावी अशी मागणी यावेळी सदस्य चरणदास चौरे, अतुल पवार आदींनी केली.

“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

प्राथमिक शाळेत शिक्षक उपस्थित राहत नाहीत. शिक्षकांची संख्या अपुरी आहे .शाळेत सुविधा नाहीत. संगणकही अनेक शाळेत नाहीत .त्यामुळे शाळेत शिक्षकांची नियुक्ती करून शिक्षकांना बायोमेट्रिक प्रणाली हजेरी सक्तीची करण्यात यावे अशी मागणी यावेळी बहुतांश सदस्यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे तक्रारी यावेळी सदस्यांनी केली.

नवराष्ट्राच्या बातमीची दखल

चार वर्षातील विकासाचे बॅकलॉग भरून काढण्याचे आव्हान या शीर्षकाखाली दैनिक नवराष्ट्र ने प्रकाशित केलेल्या बातमीचा आधार घेत जिल्हा परिषद सदस्यांनी या सभेत रखडलेल्या विकास कामांची यादी सादर करून या कामांना गती देण्याची मागणी केली. जिल्हा परिषदचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे मागणी केली. सोलापुरातील नेहरू हॉस्टेल येथील व सोलापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांची मूल्यांकन करून मालमत्तेचा तपशील व विकासाचा तपशील सविस्तर सादर करण्यासाठी कमिटी नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा परिषदचे सदस्य डॉक्टर पृथ्वीराज माने यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली.

Solapur ZP अधिकाऱ्यांचा पंतप्रधान Narendra Modi यांच्या आवाहनाला प्रतिसाद; घेतला ‘हा’ निर्णय

Web Title: Solapur zp general meeting members aggressive on rural infrastructure issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News
  • Solapur Zilla Parishad

संबंधित बातम्या

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
1

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
2

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
3

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग
4

Solapur News: आजपासून दूध महाग; विक्री दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.