Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी ड्रायव्हरच्या शर्यतीमुळे अपघात ब्रेक फेल झाल्याची बतावणी, एक जण ठार

अपघातानंतर बसचालकाने भिगवण पोलिस ठाण्यात हजर होऊन ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र, १०० फुटांवरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याचे नागरिकांनी माहिती दिली. भिगवण एसटी अपघातामुळे पुणे येथील संतोष माने एसटी अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या.

  • By Aparna
Updated On: Oct 02, 2023 | 06:59 PM
एसटी ड्रायव्हरच्या शर्यतीमुळे अपघात ब्रेक फेल झाल्याची बतावणी, एक जण ठार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जीव गमवावा लागला. तर दोघे जखमी होऊन अनेक दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली. अपघात घडल्यावर एसटी ड्रायव्हरने भिगवण पोलिसांत हजेरी लावून ब्रेक फेल झाल्याची बतावणी केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ एसटी बसखाली गंगाराम सोमा पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भिगवण बसस्थानकापासून दोन बस पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला.

बसस्थानकासाठी असणाऱ्या सर्व्हिस रस्त्याने येणाऱ्या दोन बसचालकांमध्ये पुढे जाण्याची शर्यतीमुळे हा अपघात घडला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावेळी उजव्या बाजूने असणाऱ्या गाडीने मुख्य मार्गावर प्रवेश मिळविला. मात्र, डाव्या बाजूने येणाऱ्या बस ड्रायव्हरचे लक्ष विचलित झाल्याने मृत पवार बसखाली चिरडले गेले. यावेळी अपघातग्रस्त चालकाने बस ड्रेनेजच्या कठड्यावर चढविल्यामुळे बस थांबली. मात्र, तोपर्यंत ७ ते ८ दुचाकी गाडी खाली चेंगरल्या गेल्या. या अपघातात मृत पवार यांच्यासह दोनजण जखमी झाले.

अपघातानंतर बसचालकाने भिगवण पोलिस ठाण्यात हजर होऊन ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडल्याची माहिती दिली. मात्र, १०० फुटांवरील स्थानकांत बस व्यवस्थितपणे थांबली असल्याचे नागरिकांनी माहिती दिली. भिगवण एसटी अपघातामुळे पुणे येथील संतोष माने एसटी अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. तर भिगवण येथे एका मनोरुग्णाने याच भिगवण बसस्थानकातून बस चालू करून पुणे-सोलापूर मार्गावर पळविल्याच्याही आठवणी समोर आल्या. तर भिगवण येथील मुख्य मार्गावरील अनधिकृत व्यवसाय आणि पार्किंग यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता यामुळे वर्तविण्यात आली.

Web Title: St drivers race pretends crash brake failure kills one nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 06:59 PM

Topics:  

  • Bhigwan
  • maharashtra
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
1

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
2

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
3

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.