Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक; व्हिडीओ व्हायरल

या दगडफेकीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार, ट्रेन अमळनेरजवळ पोहचताच काही अज्ञातांनी ट्रेनची साखळी खेचली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 13, 2024 | 08:40 AM
खान्देश एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

खान्देश एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ

Follow Us
Follow Us:

जळगाव: जळगावमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनची साखळी खेचून तब्बल अर्धा तास दगडफेक करण्यात आली. शुक्रवारी (12 जुलै) सायंकाळच्या सुमारास अमळनेरजवळ ही दगडफेक झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण प्रवाशांमध्ये एक भितीचे सावट निर्माण झाले होते.

या दगडफेकीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार, ट्रेन अमळनेरजवळ पोहचताच काही अज्ञातांनी ट्रेनची साखळी खेचली. त्याच ठिकाणी काही शेकडो नागरिकही जमल्याचे दिसून येत आहे. गाडी थांबताच त्यांनी ट्रेनवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. ट्रेनमधील शेकडो प्रवासी भितीने ओरडताना दिसत आहेत. तब्बल अर्धा तास ही दगडफेक सुरू होती. त्यानंतर ट्रेन संथ गतीने सुरू झाली. पण ट्रेनवर दगडफेक करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

खरेतर दररोज हजारो प्रवासी भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून ही या ट्रेनला खूपच उशीर होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात वारंवार ट्रेन थांबत असल्यानेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. या संतापातूनच ही दगडफेक झाली असावी, असा अंदा व्यक्त करण्यात आला आहे. पण ही दगडफेक याच कारणाने करण्यात आली की अन्य कोणत्या कारणासाठी करण्यात आली, ते अद्याप  समोर आलेले नाही

Web Title: Stone pelting on bhusawal nandurbar passenger train the video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 08:40 AM

Topics:  

  • Indian Railway
  • Jalgaon News
  • stone pelting

संबंधित बातम्या

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती
1

Jalgaon Farmers Face Crisis : मक्याच्या उत्पादनात घट; जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची परिस्थिती

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
2

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
3

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
4

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.