Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुर्ल्यातील इमारत अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत – सुभाष देसाई

कुर्ला (Kurla Building Collapsed) परिसरातील नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे नगरविकासमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

  • By साधना
Updated On: Jun 28, 2022 | 06:28 PM
subhash desai at kurla building collapsed

subhash desai at kurla building collapsed

Follow Us
Follow Us:

मुंबई : कुर्ला (Kurla Building Collapsed) परिसरातील नाईकनगर सोसायटीची इमारत कोसळून त्यात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनातर्फे पाच लाखांची मदत (5 Lakh Government Help) करण्यात येईल, अशी माहिती नगरविकासमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी आज दिली.

[read_also content=”महाराष्ट्रात जून महिन्यात सरासरीच्या ५० टक्के पावसाची नोंद, शेतकरी चिंतेत https://www.navarashtra.com/maharashtra/very-less-rain-fall-in-june-at-maharashtra-nrsr-298232.html”]

नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू तर १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे नगरविकासमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

घटनास्थळाची पाहणी करत असताना दोघा जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरूप वाचविण्यात आले. त्यांना लगेच शेजारील राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. देसाई यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.

Web Title: Subhash desai announced 5 lakh rupees help to kurla building collapse affected people nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2022 | 06:27 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

मेट्रो ९ मार्गावर ७ नवीन पादचारी पूल उभारणार; मीरा-भाईंदरकरांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा लाभ
1

मेट्रो ९ मार्गावर ७ नवीन पादचारी पूल उभारणार; मीरा-भाईंदरकरांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा लाभ

MHADA lottery 2026: म्हाडाच्या 2,640 घरांसाठी नागरिकांचा तुफान प्रतिसाद! 75 हजारांहून अधिक अर्ज दाखल
2

MHADA lottery 2026: म्हाडाच्या 2,640 घरांसाठी नागरिकांचा तुफान प्रतिसाद! 75 हजारांहून अधिक अर्ज दाखल

Mumbai CNG Price Hike: मुंबईत प्रवाशांना मोठा फटका? सीएनजी महागल्याने पंपांवर रांगा; रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची टांगती तलवार!
3

Mumbai CNG Price Hike: मुंबईत प्रवाशांना मोठा फटका? सीएनजी महागल्याने पंपांवर रांगा; रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची टांगती तलवार!

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
4

Mumbai Crime: लिव्ह-इनमध्ये ठेवून शारीरिक शोषण, दोनदा गर्भपात, धर्मांतरासाठी दबाव; तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.