Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! प्रतिकिलो मागे ‘इतक्या’ रुपयाने साखर स्वस्त

Sugar Price Drop: सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना जळगावातून काहीसा दिलासा मिळाला आहे. किरकोळ बाजारातील साखरेचा दर 75 वरून सुमारे 70 प्रति किलोवर आला आहे. तर घाऊक बाजारात दर सुमारे 66 प्रति किलो असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 04:08 PM
Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जळगावात साखरेचा किरकोळ दर 75 वरून 70 वर
  • घाऊक बाजारात साखरेचा भाव सुमारे 66 किलो
  • निर्यात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयाचा बाजारावर परिणाम
Jalgaon Market Sugar Price Drop: सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार होती. गोडावा निर्माण करणारी साखर अचानक 50 रुपयांवरुन 75 रुपयांकडे गेले होती. आता मात्र बाजारातून थोडी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने साखरेवरील निर्यात शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जळगावच्या बाजारपेठेत दर खाली आले आहेत. किरकोळ बाजारात ७५ रुपये किलो असलेली साखर आता सुमारे ७० रुपयांना मिळत आहे. म्हणजेच प्रतिकिलो मागे तब्बल ५ रुपयांचा दिलासा मिळाला आहे. तर घाऊक बाजारात साखरेचा भाव ६६ रुपये किलोच्या आसपास पोहोचला आहे.

निर्यात शुल्काबाबतचा निर्णय महत्त्वाचा

दर कमी होण्यामागे सरकारचा निर्यात शुल्काबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शुल्क कमी झाल्यानंतर बाजारातील साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाला असून, व्यापाऱ्यांकडील मालही बाजारात येऊ लागल्याचे चित्र आहे. दर वाढतील या अपेक्षेने काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साखर साठवून ठेवल्याची चर्चा होती. मात्र, आता परिस्थिती बदलल्याने असा साठा बाजारात आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण करून दर वाढवण्याच्या प्रयत्नांनाही काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना तूर्तास थोडा दिलासा

साखरेचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पुढील काळात भाव किती स्थिर राहतात याकडे लक्ष राहणार आहे. सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढत असल्याने बाजारातील दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या जळगावच्या बाजारात किरकोळ दर ७० रुपये, तर घाऊक दर ६६ रुपये किलोच्या आसपास आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाढलेल्या भावामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना तूर्तास थोडा दिलासा मिळाला आहे.

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा …

सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना जळगावातून काहीसा दिलासा मिळाला आहे. किरकोळ बाजारातील साखरेचा दर 75 वरून सुमारे ₹70 प्रति किलोवर आला आहे. तर घाऊक बाजारात दर सुमारे 66 प्रति किलो असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकारच्या साखरेवरील निर्यात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयानंतर बाजारातील उपलब्धता वाढल्याने दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत …

Web Title: Sugar price drop in jalgaon retail price falls from 75 to 70 per kg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Jalgaon
  • Maharshtra news
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् उरलेल्या पाचमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या, संभाजीनगरात खळबळ
1

Sambhajinagar Crime: संतापजनक!! दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या अन् उरलेल्या पाचमध्ये आढळल्या उंदराच्या लेंड्या, संभाजीनगरात खळबळ

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी
2

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

ऐन सणासुदीत साखरेला दरवाढीचा झटका, कृषीमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच…’
3

ऐन सणासुदीत साखरेला दरवाढीचा झटका, कृषीमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच…’

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम
4

Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! विद्यार्थिनींचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.