नांदणी मठ आणि गावकरी गेल्या काही महिन्यांपासून माधुरी हत्तीणीच्या घरवापसीची प्रतीक्षा करत आहेत. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीच्या सुनावणीत सकारात्मक घडामोड घडली आहे.
Madhuri Elephant case : 'माधुरी’ हत्ती संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. माधुरी हत्तीचं पुढे काय होणार यासंदर्भात आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
आजकाल माधुरी ही खूप चर्चेमध्ये आहे. मात्र चित्रपटातील नाही तर माधुरी हत्तीण ही जोरदार चर्चेत आली आहे. हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जाण्यात आल्यामुळे संपूर्ण कोल्हापूर पेटून उठले.
Rohit Pawar Marathi News : माधुरी हत्तीण ही वनतारामधून पुन्हा एकदा नांदणी गावामध्ये आणण्यात येण्यात येणार आहे. हे लढ्याला यश आल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापूरकरांचे कौतुक केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच्या जिनसेन मठातील आठ दिवसापूर्वी अंबानींच्या गुजरात वनतारामध्ये माधुरी उर्फ महादेवी हत्तीण्णीला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पाठविण्यात आले होते.
Devendra Fadnavis: कोल्हापूरच्या नांदणी माठातील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेल्यानंतर कोल्हापूरचे नागरिक आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमची माधुरी परत द्या अशी मागणी केली जात आहे.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मध्यस्थी करणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Vantara Offical statement on Madhuri Elephant : नांदणी गावातील महाराणी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आले आहे. यामुळे वनताराविरोधात जनआक्रोश निर्माण होत असताना अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.
नांदणी गावातील तब्बल ७ हजार नागरिकांनी आपले जिओ सिम कार्ड बंद करून एअरटेलसह इतर कंपन्यांकडे पोर्टिंग सुरु केलं. या निषेधाला मठाशी संबंधित असलेल्या सुमारे ७४३ गावांमधूनही जोरदार पाठिंबा मिळतोय.