Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : वैजनाथ वाघमारे

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश झाला. टेंभी नाका येथील आनंद मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 13, 2022 | 07:21 PM
पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : वैजनाथ वाघमारे
Follow Us
Follow Us:

मुंबई – ठाकरे गटाची धडाडती तोफ आणि गेल्या काही दिवसांत शिंदे गटाच्या रडारवर आलेल्या सुषमा अंधारेंना शह देण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश झाला. टेंभी नाका येथील आनंद मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. ही खेळी शिंदे गटाकडून सुषमा अंधारे यांना निष्क्रीय करण्यासाठी खेळली जात असल्याचे म्हणण्यात येत आहे. हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का असल्याचे म्हणण्यात येत आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या असलेल्या सुषमा अंधारे यांनी  ३ ते ४ महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेला यावेळी आपली गरज असल्याचे म्हणत त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतले होते. मात्र त्यानंतर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अधिकच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. शिंदेसह अनेकांवर टीका करण्याची एकही संधी त्या सोडत नाही. अनेकदा शिंदेvsअंधारे असा सामना रंगला आहे.

Web Title: Sushma andhares ex husband vaijinath waghmare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 07:19 PM

Topics:  

  • BJP
  • CM Eknath Shinde Group
  • Nationalist Congress Party
  • shivsena
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावच्या घरी गौराईचे आगमन 
1

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावच्या घरी गौराईचे आगमन 

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
2

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
3

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
4

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.