Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली असून, शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये चार नावांचा समावेश आहे. यात बहुचर्चित कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2024 | 08:23 AM
मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
Follow Us
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा केली असून, शिवसेना ठाकरे गटाने बुधवारी (दि.४) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये चार नावांचा समावेश आहे. यात बहुचर्चित कल्याण मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे.

ठाकरे यांनी हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना तर नुकतेच उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करण पवार यांना जळगावमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे.

सांगलीबाबत पुनर्विचार नाही

सांगलीच्या जागेचा पुनर्विचार होणार नाही. अमरावतीसह अन्य ठिकाणचे शिवसैनिकही नाराज आहेत. आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत. सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात करावी, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला थेटपणे सांगितले आहे. यावर, मैत्रीपूर्ण लढत होणार का, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री करा किंवा थेट लढत द्या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.

आता काँग्रेसनेही प्रचाराला सुरुवात करावी

सांगलीचा उमेदवार आम्ही जाहीर केला आहे. आताही चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. लवकरच संजय राऊत तिथे जाणार आहेत. आम्ही तिथे प्रचाराला सुरुवात करणार आहोत. अन्य ठिकाणी आमचे उमेदवार नाहीत. पण काँग्रेसचे उमेदवार आहेत. पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही. त्या भागातील शिवसैनिक नाराज आहेत. पण, मी शिवसैनिकांना समजावले आहे. त्यानुसार शिवसैनिकांनी काँग्रेसचा प्रचार सुरू केला आहे. तसा सांगलीसह जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत, तिथे काँग्रेसने प्रचाराला सुरुवात करावी, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला बजावले.

Web Title: Thackeray groups vaishali darekar in the election against chief ministers son mp shrikant shinde nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2024 | 08:18 AM

Topics:  

  • maharashtra
  • MP Shrikant Shinde
  • political news

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.