Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : आरोग्यम् धनसंपदा! कर्करोगाविषयी जनजागृती मोहीम; जिल्ह्यात ‘इतक्या’ रुग्णांची झाली नोंद

 ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 07, 2025 | 06:33 PM
Thane News : आरोग्यम् धनसंपदा! कर्करोगाविषयी जनजागृती मोहीम; जिल्ह्यात ‘इतक्या’ रुग्णांची झाली नोंद
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. राज्यात दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व सहजसुलभ करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कर्करोग मोबाइल व्हॅन कार्यरत असून, नागरिकांना कर्करोग तपासणीसाठी सुविधा उपलब्ध होत आहे.जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या व्हॅनचे प्रभावीपणे संचालन केले जात आहे.

Thane News : विकास कामाच्या नावाने तीन तेरा, ” कावेसर तलावाचं सुशोभिकरण व्हावं मात्र…”; नागरिकांचा संताप

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोबाइल व्हॅनद्वारे मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांसारख्या प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जात आहे. ही व्हॅन आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयात न जाता त्यांच्या परिसरातच ही सेवा मिळते.

Thane News : जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते शिवध्वजाचं अनावरण; 52 फूट उंचीच्या लोहस्तंभावर फडकवला ध्वज

फेब्रुवारी 2025ते मे 2025 या दोन महिन्यातील कालावधीत एकूण 4490 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 237संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.कर्करोग हा असंसर्गजन्य आजार असून त्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. परंतु वेळीच निदान झाल्यास योग्य उपचाराद्वारे रुग्णाचे आयुष्य वाचवता येते. याकरिता कर्करोग मोबाइल व्हॅन उपक्रम अ

Web Title: Thane news health is wealth awareness campaign about cancer so many patients registered in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • Health News
  • Marathi News
  • thane

संबंधित बातम्या

‘सालबर्डी’मध्ये सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी! शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने
1

‘सालबर्डी’मध्ये सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी! शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

‘बोल बोल राणी’ची रिलीज डेट जाहीर; सुबोध, सई आणि चिन्मय १५ वर्षांनंतर एकत्र, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
2

‘बोल बोल राणी’ची रिलीज डेट जाहीर; सुबोध, सई आणि चिन्मय १५ वर्षांनंतर एकत्र, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

मनोरंजन विश्वात शोककळा; प्राजक्ता माळीच्या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफरने वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

मनोरंजन विश्वात शोककळा; प्राजक्ता माळीच्या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफरने वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?
4

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.