Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : एसटी आगारात खड्यांचं साम्राज्य; आगाराच्या दुरावस्थेकडे प्रशासनाची डोळेझाक

रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगारात  खड्याचं साम्राज्य झालं असून, प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची बातमी समोर आली आहे्. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट,ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी सामाजिक सेवा संस्थेने निवेदन दिलं आह

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 03, 2025 | 04:58 PM
Thane News :  एसटी आगारात खड्यांचं साम्राज्य; आगाराच्या दुरावस्थेकडे प्रशासनाची डोळेझाक
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगारात  खड्याचं साम्राज्य झालं असून, प्रशासनाच दुर्लक्ष होत असल्याची बातमी समोर आली आहे्. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी सामाजिक सेवा संस्थेने प्रशासनाला निवेदन दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील अतिशय जुनं असं रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगाराकडे प्रशासनाच दुर्लक्ष असून रोजच्या हजारो प्रवासी अनेक समस्यांना सामोरं जात आहेत. ठाणे जिल्हा आणी इतर प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाच असलेल हे आगार अक्षरशः समस्येंनी ग्रासलं आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा प्रवासी आणी वाहतूक संस्थेकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या, नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागूनही समस्येच निराकारण न झाल्याने नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे धाव घेतली आहे.

Bhayander News : दुकानदाराला मारहाण घटनेनंतर व्यापाऱ्यांचा संताप; पोलीस उपायुक्तांनी घेतली आंदोलनाची दखल

शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकारींनी एसटी आगाराची पहाणी केली असता एसटी आगार अक्षरशः खड्यात गेल्याच चित्र दिसुन आलं आहे.  तसेच या खड्यांमूळे प्रवासी एसटीतून उतरताना बराच वेळा पडले आहेत. खड्यातून एसटी जाताना प्रवाशांच्या चिखल उडत असल्याच निदर्शनास आलं आहे.  एवढच नाहीतर आगाराची परिस्थिती जीर्ण झाली असून कधीही आपत्ती येवू शकते अशी परिस्थिती आहे. एसटीने प्रवास करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून देखील आगाराच्या दुरावस्थेकडे प्रशासन डोळे झाक कसं काय करु शकतं असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Thane News : मनपाहद्दीत 124 अनधिकृत बांधकाम; अतिक्रमण विरोधी पथकाची मोठी कारवाई

सदर घटना लक्षात घेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे  प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तुषार रसाळ ,नौपाडा विभागप्रमुख तथा ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश शिके, महागिरीचे विभागप्रमुख संजय भोई, उपविभागप्रमुख नौपाडा सदानंद गोवर्धने, नोपाडा विभाग सचिव जगदीश निकम, आदित्य भानूशाली माथाडी कामगार सेना, कार्याध्यक्ष राजू शिंदे, उल्हास शिवनेकर, जगन्नाथ तावडे, शाखाप्रमुख संतोष निकम, शाखाप्रमुख जितेंद्र भुवड, शाखाप्रमुख राजू म्हात्रे, उपविभागप्रमुख तसेच समस्त शिवसैनिकांनी मिळून प्रशासनाला गुरूवार 3 जुलैला भेटून समस्येंच निवेदन दिलं आहे. तसंच लवकरात लवकर या समस्या सोडवण्याची मागणी केली. ह्या समस्या वेळेत सोडवल्या नाहीत तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच ठाणे जिल्हा प्रवासी आणी वाहतूक संस्था ठाणेकरां सोबत जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Thane news stones are rampant in the st depot administration turns a blind eye to the remoteness of the depo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • st bus news
  • Thane news

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
2

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान
3

Thane News : मुसळधार पावसाने कोसळली दरड; नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना
4

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.