एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क दारूच्या नशेत एसटी बुसीमधील चालकाने आणि वाहनाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे ३७ प्रवाशांचा जीव…
रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगारात खड्याचं साम्राज्य झालं असून, प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची बातमी समोर आली आहे्. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट,ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी सामाजिक सेवा संस्थेने निवेदन…
पुण्यातील वाहतूक मार्गांवर सध्या सुमारे ३० ई-शिवनेरी बस कार्यरत आहेत. ही सेवा सुरुवातीला पर्यावरणपूरक व आधुनिक अशी ओळख निर्माण करत असली तरी, सध्या बस चार्जिंगची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे.
नेक विद्यार्थी हे शाळेत बसने शाळेत येतात. या मुलांना बसच्या पासासाठी आता वेगळा संघर्ष करावा लागणार नसल्याचं राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीमधील सर्व बस या इलेक्ट्रिक करण्यात येणार आहे. तसेच पुढील 10 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सर्व जुन्या बस बंद केल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र एस टी कर्मचाऱ्यांना मार्चचा केवळ ५६ टक्के पगार मिळणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच इतका कमी पगार कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटी कामगार संघटनांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा…
Marathi breaking live marathi headlines update Date 23 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) माध्यमातून 500कोटी रुपये खर्चून एसटीच्या 191 बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतल्या असून " खड्डेमुक्त बसस्थानक " हा आपला संकल्प असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
राज्य सरकारने अमृत ज्येष्ठ नागरिक व महिला सन्मान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचा फायदा सातत्याने तोट्याचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळास झाला आहे. एसटीतर्फे वरील दोन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना…
जळगाव-बांबुड या धावत्या एसटी बसचा (ST Bus) रॉड तुटल्याने बस अपघात झाला. चालकाच्या सतर्कतेमुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, पुढील प्रवासासाठी पर्यायी बस मागणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप…
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Ekadashi 2023) एसटीने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला.