Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : श्वानांच्या हक्कासाठी एकवटले ठाणेकर; उपवन तलावाजवळ श्वानप्रेमींचं आंदोलन

रस्त्यावरील श्वानांसाठी ठाणेकर एकवटले आहेत. या श्वानांच्या हक्कासाठी ठाण्यात प्राणी प्रेमींचं आंदोलन पाहायला मिळत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 23, 2025 | 06:08 PM
Thane News : श्वानांच्या हक्कासाठी एकवटले ठाणेकर; उपवन तलावाजवळ श्वानप्रेमींचं आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : रस्त्यावरील श्वानांचा कायम त्रास होतो असं कायमच रडारड सुरु असते. याचपार्श्वभूमीवर रस्त्यावरील श्वानांसाठी आज ठाण्यात प्राणी प्रेमींचा आवाज बुलंद करण्यात आला. ‘सिटिझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन (CAP) फाउंडेशन’ आणि ‘डॉग मंत्रा’ या संस्थांच्यावतीने शनिवारी उपवन तलाव, ठाणे (प.) येथील ॲम्फीथिएटर येथे शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता. या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा, मानवता आणि न्यायाची हाक दिली. प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी, हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिशा-निर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये शेकडो श्वानांना पकडून, न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती. या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. या प्राणीप्रेमींच्या समर्थनार्थ आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

कॅप फाउंडेशनचे सुशांक तोमर आणि डॉग मंत्राचे आकाश शुक्ला म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाकडून हा तात्पुरता दिलासा असला तरी खरी उपाययोजना लसीकरण, नसबंदी आणि जनजागृती ही आहे, महापालिका व स्थानिक प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी जागृती करणे.
आदेशाच्या अंमलबजावणीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित केले :
▪ खाद्य केंद्रे ठरवली जात नाहीत तोपर्यंत प्राणीप्रेमींनी काय करावे?
▪ ‘आक्रमक’ श्वान ठरवण्याचा अधिकार नेमका कोणाकडे? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Thane News : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क

Web Title: Thane news thanekars unite for the rights of dogs dog lovers protest near upvan lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • lake
  • Street dogs
  • Thane news

संबंधित बातम्या

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
1

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली
2

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश
3

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, मुंबई महानगरसह लाखो शेतकऱ्यांना लाभ
4

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, मुंबई महानगरसह लाखो शेतकऱ्यांना लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.