Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

मिरा-भाईंदर महापालिकेच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याचे कारण म्हणजेच ४० कंत्राटी शिक्षक गेल्या सहा महिन्यांपासून वेतनाविना काम करत आहेत. दिवाळी तोंडावर असतानाही शिक्षकांना अद्याप वेतनाची प्रतिक्षा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2026 | 12:01 PM
सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • मिरा-भाईंदर महापालिकेचे ४० कंत्राटी शिक्षक सहा महिन्यांपासून वेतनाविना
  • मुदतवाढीची प्रक्रिया रखडल्याने आर्थिक कोंडी!
  • दिवाळी तोंडावर असतानाही वेतनाची प्रतीक्षा
  • घरभाडे, मुलांचे शिक्षण आणि कर्जाचे हप्ते भरताना शिक्षक त्रस्त
भाईंदर | प्रतिनिधी : विजय काते

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या ४० कंत्राटी शिक्षकांवर गेल्या सहा महिन्यांपासून विनावेतन काम करण्याची वेळ आली आहे. नियुक्तीची मुदत संपल्यानंतरही शिक्षण विभागाकडून मुदतवाढीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न झाल्याने या शिक्षकांचे वेतन रखडले आहे. सलग सहा महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली असून, वारंवार महापालिकेच्या कार्यालयात फेऱ्या मारूनही प्रश्न सुटत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आता महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लता मंगेशकर कुटुंबीयांना धक्का! संगीत विद्यालयाला लागला ‘ब्रेक’; २५ कोटींचा प्रकल्प रद्द करून उभारणार महापौर निवास?

४० शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती

मिरा-भाईंदर महापालिकेच्या शहरातील विविध भागांत एकूण ३६ शाळा आहेत. या शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू आणि गुजराती माध्यमांतून शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत कायमस्वरूपी शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागासाठी वर्षभरापूर्वी ४० शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती.  (फोटो सौजन्य – AI Created) 

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

शिक्षकांचे वेतन रखडले

येत्या काहीच दिवसांत दिवाळी सुरु होणार आहे. ऐन सणासुदीच्या काळातही वेतन मिळाले नसल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शिक्षकांचे वेतन कधी मिळणार आणि महापालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 40 contract teachers in mira bhayandar work without salary for six months pending extension delays payments hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!
1

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!

लता मंगेशकर कुटुंबीयांना धक्का! संगीत विद्यालयाला लागला ‘ब्रेक’; २५ कोटींचा प्रकल्प रद्द करून उभारणार महापौर निवास?
2

लता मंगेशकर कुटुंबीयांना धक्का! संगीत विद्यालयाला लागला ‘ब्रेक’; २५ कोटींचा प्रकल्प रद्द करून उभारणार महापौर निवास?

Ethiopia News : हिंसाचारामुळे ५० हजार नागरिकांनी सोडला देश
3

Ethiopia News : हिंसाचारामुळे ५० हजार नागरिकांनी सोडला देश

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती
4

Mumbai News : प्रवीण दाभाडे यांची युनायटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फॉर अ‍ॅग्रीकल्चरच्या मुंबई चॅप्टर अध्यक्षपदी नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.