Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन; शासनाची प्रशासकीय मान्यता

Dombivli News: पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी डोंबिवली एमआयडीसीतील एसटी आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी शासनाने ६ कोटी १७ लाख २८ हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली असून, त्यामुळे डोंबिवलीत इलेक्ट्रिक एसटी बस सेवेला चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 22, 2026 | 09:25 AM
डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन

डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवली एमआयडीसीतील एसटी आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार.
  • परिवहन विभागाने प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने उभारणीचा मार्ग मोकळा.
  • या केंद्रात कल्याण, डोंबिवली आणि विठ्ठलवाडी आगारांतील इलेक्ट्रिक एसटी बस चार्ज करता येणार.
 

पर्यावरणस्नेही नावरणाचा विचार करून शासनाने वंजनिक प्रवासी बस वाहतूक सेवेत विद्युत बना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. स्थानिक वहन सेवांच्या बस, राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस यापुढील काळात झिलऐवजी विद्युतभारीत पद्धतीने लावण्यात येणार आहेत. हाच विचार करून आणि येणाऱ्या काळातील विद्युत बसची इणारी संख्या लक्षात घेता परिवहन भागाने डोंबिवली एमआयडीसीतील गारात सहा कोटी १७ लाख २८ हजार बये खचून विद्युत चार्जिंग केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

डोंबिवलीतील एमआयडीसीतील एसटी बस विद्युत चार्जिंग केंद्र उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला शासनाच्या परिवहन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे डोंबिवलीत विद्युत चार्जिंग केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाच्या अंतर्गत डोंबिवली विभाग येतो.

परिवहन महामंडळाचे कल्याण, डोंबिवली एमआयडीसी आणि विठ्ठलवाडी येथे एसटी बस आगार आहेत. या आगारांमधून स्थानिक प्रवासी वाहतुकीबरोबर राज्याच्या विविध भागात धावणाऱ्या बस प्रवासी वाहतुकीसाठी धावतात. सुरक्षित प्रवास म्हणून नागरिक एसटी बसला सर्वाधिक प्राधान्य देतात.

अभिमानास्पद! अडचणी आल्या, पण जिद्द सोडली नाही; मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे बनल्या पहिल्या महिला फुल आयर्नमॅन

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढणार

डोंबिवली एमआयडीसीत जीमखान्याच्या पुढील भागात एस. टी. महामंडळाचा मागील अनेक वर्षांपासूनचा भूखंड आहे. याठिकाणाहून ठाणे, पालघरसह इतर जिल्ह्यांमध्ये बस धावतात. हा भूखंड सुमारे चार ते पाच एकरचा आहे. एमआयडीसी सारख्या मोक्याच्या जागी हा भूखंड आहे. आता या भूखंडावर परिवहन विभागाचे विद्युत चार्जिंग केंद्र उभे राहणार असल्यामुळे आणि या केंद्रात एस. टी. बस चार्जिंग करण्यासाठी सतत येणार असल्यामुळे प्रवासी वाहतुकी बरोबर एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांची या आगारातील वर्दळ वाढणार आहे. या विद्युत बस चार्जिंग केंद्र उभारणीसाठी शासनाने ६ कोटी १७ लाखाचा खर्च करण्याचे नियोजन केले आहे.

केडीएमटीच्या ई- बसनाही पायाभूत सुविधांची गरज

एकीकडे एसटी महामंडळ विद्युत बस चार्जिंग केंद्र उभारण्याच्या दिशेने पाऊल टाकत असताना दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमानेही विद्युत बससाठी वाजिंग केंद्र उभारणी सुरू केली आहे. मात्र, चार्जिंग केंद्रांची अपुरी उपलब्धता आणि काही प्रस्तावित केंद्राची कामे प्रलंबित असल्याने केडीएमटीला आपल्या विद्युत बस पूर्ण क्षमतेने प्रवासी सेवेत उतरविण्यात अडचणी येत आहेत.

त्यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे संपूर्ण विद्युतीकरण करायचे असेल, तर बसच्या उपलब्धतेबरोबरच पुरेशी चार्जिंग केंद्रे, सक्षम वीजपुरवठा आणि देखभाल यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवली एसटी आगाराचे अधिकारी वेतन देवधर यांनी डोंबिवली एमआयडीसीतील आगारात विद्युत बस चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Dombivli East News: लोढा परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार? केडीएमसीकडून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; ४ ते ५ जेसीबींचा वापर

ई- चार्जिंग केंद्र उभारणीचे काम सुरू

या केंद्रात कल्याण, डोंबिवल विठ्ठलवाडीसह ठाणे बस आगाराती बससह राज्याच्या विविध भागातून प्रवान वाहतूक करणाऱ्या विद्युत एसटी बसव चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आ पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच आवश्यक परवानग्या घेऊन ठेकेदाराने केंद्र उभारायचे आहे. या संदर्भात शासक अध्यादेश परिवहन विभागाचे कक्ष अधिक सुधीर कोळेकर यांच्या स्वाक्षरीने प्रसि करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवत पालिका हद्दीत पालिका परिवहन उपक्रमाच विद्युत बस धावणार असल्याने केडीएम उपक्रमाने पालिकाहद्दीत विद्युत चार्जिंग के उभारणीचे काम सुरू केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोंबिवली एमआयडीसीत उभारणार इलेक्ट्रिक एसटी बस चार्जिंग स्टेशन

    Ans: डोंबिवली एमआयडीसीतील एसटी महामंडळाच्या आगारात हे चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे.

  • Que: या चार्जिंग केंद्राचा फायदा कोणत्या एसटी आगारांना होणार आहे?

    Ans: कल्याण, डोंबिवली आणि विठ्ठलवाडी आगारांतील इलेक्ट्रिक एसटी बसना या केंद्राचा लाभ मिळणार आहे.

  • Que: इलेक्ट्रिक बस चार्जिंग केंद्र उभारण्याचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि भविष्यातील इलेक्ट्रिक बस सेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: Dombivli midc electric st bus charging station pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dombivli
  • Electric Bus
  • MIDC

संबंधित बातम्या

Dombivli Crime News: डोंबिवलीतील नामांकित स्कूलमधून १५ लाखांच्या ॲल्युमिनियम प्लेट्सची चोरी; पाच जण पोलिसांच्या जाळ्यात
1

Dombivli Crime News: डोंबिवलीतील नामांकित स्कूलमधून १५ लाखांच्या ॲल्युमिनियम प्लेट्सची चोरी; पाच जण पोलिसांच्या जाळ्यात

Dombivli East News: लोढा परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार? केडीएमसीकडून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; ४ ते ५ जेसीबींचा वापर
2

Dombivli East News: लोढा परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार? केडीएमसीकडून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; ४ ते ५ जेसीबींचा वापर

Dombivli Crime News: पहाटे ४ वाजेपर्यंत बार सुरू? डोंबिवलीत मध्यरात्री राडा, अश्लील शिवीगाळ अन् मारामारी; महिलांसह रहिवासी हैराण
3

Dombivli Crime News: पहाटे ४ वाजेपर्यंत बार सुरू? डोंबिवलीत मध्यरात्री राडा, अश्लील शिवीगाळ अन् मारामारी; महिलांसह रहिवासी हैराण

Ulhas River Pollution: उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प
4

Ulhas River Pollution: उल्हास नदीच्या प्रदूषणाला बसणार आळा; नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी साडेसहा कोटींचा प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.