• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Jitendra Awhad Alleges Thane Draft Ward Formation Rigged To Benefit Ruling Party

Thane News : ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक हि तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2025 | 05:43 PM
ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप (फोटो सौजन्य-X)

ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक २०२५ ची प्रभाग रचना करावयाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यांमध्ये निकडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक ( Free, Fair and Transperent) असणे आवश्यक आहे. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक हि तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभाग रचना सुनावणीदरम्यान केला.

VP Elections 2025: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मते विकत घेतली गेली: ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २७० तक्रारींवर आज, बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी व ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला उपस्थितीत राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले. प्रभाग रचना २०११ सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असे जाहीर करण्यात आले आहे.

प्रभाग रचनेचा जो मसुदा (Draft) प्रसिध्द करण्यात आला त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शविण्यात आली. मात्र, मसुद्या मध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रती प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसुचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मुलभूत माहिती प्रसिध्द करण्यात आली नाही. यामुळे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या मसुद्यांमधील (Draft ward Formation) लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करुनही सदर माहिती प्राप्त झाली नाही, असा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवला.

ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट),काँग्रेस आणि मनसे या पक्षांच्या नेत्यांनी प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप घेतले असून ही रचना मतदारांच्या सोयीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वार्ड रचना संपूर्ण चुकीची आहे. मतदारसंघ फोडून सत्ताधारी नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीने कामकाज करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची मते व आक्षेप योग्य प्रकारे नोंदवले जावेत यासाठी सुनावणीसाठी आणखी पाच दिवसांचा वेळ वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. या विरोधात एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच मनसे नेते अविनाश जाधव, सुहास देसाई, रवी मोरे, रोहिदास मुंडे यांचा समावेश होता. प्रभाग रचनेच्या या प्रक्रियेत लोकशाहीची गळचेपी होत असून मतदारांची फसवणूक होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीचे नेते ठाण्यात एकवटले आहेत. यामुळे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Uttar Padesh News:’मी अनुसूचित जातीचा असल्याने…; बागपतच्या BEOचे गंभीर आरोप कुणावर?

Web Title: Jitendra awhad alleges thane draft ward formation rigged to benefit ruling party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Nationalist Congress Party
  • thane

संबंधित बातम्या

MCA निवडणुकीची रणधुमाळी! शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग
1

MCA निवडणुकीची रणधुमाळी! शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
2

अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

Thane News : ठाणेवासीय अजूनही मेट्रोच्या प्रतीक्षेत! डिसेंबरपर्यंत १० ऐवजी फक्त चार स्थानके सेवेत येणार, कधी होणार सुरु?
3

Thane News : ठाणेवासीय अजूनही मेट्रोच्या प्रतीक्षेत! डिसेंबरपर्यंत १० ऐवजी फक्त चार स्थानके सेवेत येणार, कधी होणार सुरु?

Rajiv Deshmukh Passes Away: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख यांचे निधन
4

Rajiv Deshmukh Passes Away: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजीव देशमुख यांचे निधन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या  ‘Thamma’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ,वर्ल्डवाइड १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘Thamma’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ,वर्ल्डवाइड १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

Oct 26, 2025 | 03:00 PM
परवानगीशिवाय रस्ता खोदणे पडलं महागात; तब्बल 80 लाखांचा ठोठावला दंड

परवानगीशिवाय रस्ता खोदणे पडलं महागात; तब्बल 80 लाखांचा ठोठावला दंड

Oct 26, 2025 | 02:49 PM
Madras High Court: क्रिप्टोकरन्सीला मालमत्तेचा दर्जा…; मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Madras High Court: क्रिप्टोकरन्सीला मालमत्तेचा दर्जा…; मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 02:46 PM
शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…

शिक्रापुरातील लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलीस तेथे पोहचले अन्…

Oct 26, 2025 | 02:45 PM
Skanda Sashti 2025: कार्तिक महिन्यातील स्कंद षष्ठी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Skanda Sashti 2025: कार्तिक महिन्यातील स्कंद षष्ठी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Oct 26, 2025 | 02:44 PM
Cyclone News: सावधान! ‘सायक्लोन मोंथा’ची तबाही अटळ! ‘या’ किनारपट्टीवर कधीही धडकणार? ३ राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी

Cyclone News: सावधान! ‘सायक्लोन मोंथा’ची तबाही अटळ! ‘या’ किनारपट्टीवर कधीही धडकणार? ३ राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी

Oct 26, 2025 | 02:42 PM
दशकांपासून चाललेल्या थायलंड कंबोडिया संघर्षावर ‘विराम ‘ ; ट्रम्पच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शांतता करार

दशकांपासून चाललेल्या थायलंड कंबोडिया संघर्षावर ‘विराम ‘ ; ट्रम्पच्या मध्यस्थीने दोन्ही देशात शांतता करार

Oct 26, 2025 | 02:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Oct 25, 2025 | 07:51 PM
Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Oct 25, 2025 | 07:46 PM
Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Oct 25, 2025 | 07:41 PM
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

Oct 25, 2025 | 07:29 PM
Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Oct 25, 2025 | 05:40 PM
Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Oct 24, 2025 | 08:22 PM
Sawantwadi :  दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Sawantwadi : दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Oct 24, 2025 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.