Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यालयात थुंकण्यास विरोध केल्याने आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, संतप्त कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान याप्रकरणी  मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या घटनेचा निषेध केला असून ठाणे जिल्ह्यातील चारही आरटीओ कार्यालयातील कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. दरम्यान, आज कल्याण आरटीओ मध्ये कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केलं. यावेळी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी या मारहाणीच्या  घटनेचा निषेध नोंदवला, मारहाण करणाऱ्या विरोधात कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 08, 2021 | 01:22 PM
कार्यालयात थुंकण्यास विरोध केल्याने आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, संतप्त कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

कार्यलयात थुंकण्यास विरोध करणाऱ्या  आरटीओ लिपिकाला एका एजंट ने मारहाण केल्याची घडली कल्याण आरटीओ कार्यलयात आज सायंकाळच्या सुमारास  घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मच्छिंद्र केणे या एजंट  विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी आलेला एजंट मच्छिंद्र केणे हा कार्यलयातच थुंकला. यामुळे आरटीओत कार्यरत असलेले लिपिक मनीष जाधव यांनी त्याला हटकले  आणि त्याला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले  यामुळे संतापलेल्या केणे याने मनीष यांना धमकी दिली. इतकेच नव्हे तर  संध्याकाळी 6 वाजता कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीष याला केणे याने आपल्या साथीदारांसह  बेदम मारहाण केली.

या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान याप्रकरणी  मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या घटनेचा निषेध केला असून ठाणे जिल्ह्यातील चारही आरटीओ कार्यालयातील कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार आहेत.

दरम्यान, आज कल्याण आरटीओ मध्ये कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केलं. यावेळी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी या मारहाणीच्या  घटनेचा निषेध नोंदवला, मारहाण करणाऱ्या विरोधात कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

Web Title: Rto employee beaten up for protesting against spitting in office angry employees stop writing nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2021 | 01:22 PM

Topics:  

  • kalyan
  • RTO Office

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪
2

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश
3

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
4

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.