Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण

कल्याणमध्ये नोकरी व संपत्तीच्या वादातून सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हत्येनंतर मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला असून दोन्ही आरोपी अटकेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 02:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सासू लाताबाई गांगुर्डे व तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांचा आरोप
  • ग्रॅच्युएटी व अनुकंपा नोकरीवरून सून- सासूत वाद
  • हत्या करून मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकला; दोघेही अटकेत
कल्याण: कल्याण येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सासूनेच आपल्या मित्राच्या मदतीने सुनेची आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डोक्यात रॉडने वार करून हत्या केली. इतकेच नाही तर हत्येनंतर आरोपींनी पीडितेच्या मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकून दिले. पोलिसांच्या तपासादरम्यान, संपत्ती आणि नोकरीच्या कारणावरून ही भयानक घटना घडली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Ahilyanagar Crime: हृदयद्रावक! कौटुंबिक वादानंतर जामखेडमध्ये बाप–लेकाची एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव लताबाई नाथा गांगुर्डे (60) असून घटनेतील मृत महिलेचे नाव रुपाली विलास गांगुर्डे (35) असे आहे. पोलिसांनी वालधुनी पुलाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पीडितेच्या मृतदेह आढळून आला. ही घटना १ जानेवारी रोजी घडली. एवढेच नाही तर हत्येनंतर सासूने आपली सून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेली माहिती आणि सुनेच्या फोटोच्या आधारे त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि हत्या झालेली महिला रुपाली असल्याचे स्पष्ट झाले.

का केली हत्या?

रुपालीचे पती विलास यांचा सप्टेंबर २०२५ मध्ये मृत्यू झाला. विलास रेल्वेमध्ये कार्यरत होते आणि त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रुपाली हिला ९ ते १० लाजग रुपयांची ग्रॅच्युएटी मिळाली. त्यानंतर, पीडितेची सासू नेहमी या पैश्यांची मागणी करत होती. रुपालीने ते पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नाही तर विलास यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी आरोपी लताबाई यांना अर्ज करायचा होता. परंतु सुनेने स्वतः त्या नोकरीसाठी अर्ज केल्याने दोघांमध्ये वाद झाला.

याच वादातून आरोपी सासूने हत्येचा कट रचला. तिने तिच्या मित्रासोबत जगदीश म्हात्रे (60) याच्यासोबत मिळून रुपालीची निर्घृण हत्या केली. जेणेकरून त्यांच्यावर संशय येऊ नये यासाठी आरोपींनी मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला. त्यांनतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील करत असल्याची माहिती आहे.

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: सासू लाताबाई गांगुर्डेने तिच्या मित्राच्या मदतीने सुनेची हत्या केली.

  • Que: हत्या करण्यामागचं कारण काय?

    Ans: नोकरी व ग्रॅच्युएटीच्या पैशांवरून सुरू असलेला वाद.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तपासाअंती दोन्ही आरोपींना अटक करून पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Kalyan crime the mother in law brutally murdered her daughter in law with the help of a friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • crime
  • kalyan
  • Kalyan Crime

संबंधित बातम्या

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या
1

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय
2

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?
3

Kolhapur Crime: ऊसाच्या शेतात विधवा महिलेचा विवस्त्रावस्थेत सापडला मृतदेह; काय घडलं नेमकं?

Nagpur Crime: “क्या रे जॉनी…” म्हणत मारली टपली, संतापातून तरुणाचा खून; CCTV मध्ये कैद थरार
4

Nagpur Crime: “क्या रे जॉनी…” म्हणत मारली टपली, संतापातून तरुणाचा खून; CCTV मध्ये कैद थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.