Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत बचावकार्यात सहभागी झालेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 21, 2026 | 10:11 AM
ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.
  • आगीत मार्केटमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
  • बचावकार्यात सहभागी झालेल्या दोन जणांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यातील गावदेवी भाजी मार्केटला अचानक आग लागल्याने शहरात आगीचा भीषण तांडव पाहायला मिळाला. आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आणि यात दोन जणांना मृत्यू झाल्याचीही बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, पहाटे ३:३० च्या सुमारास आग लागली, ज्यात मार्केटमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला. या आगीमुळे आर्थिक नुकसान तर झालेच शिवाय बचावासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाचा आणि अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यूही झाला. काळू गाडेकर असे सुरक्षा रक्षकाचे नाव होते तर सागर शिंदे असे अग्निशमन जवानाचे नाव होते. आगीची भीषणता फार होती ज्यामुळे यातून तीव्र धूर बाहेर पडला. या धूरामुळेच गुदमरुन दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिरा-भाईंदरमध्ये पुतळ्यावरून रणकंदन! “व्यापारी स्वार्थासाठी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा डाव”; प्रताप सरनाईकांचा भाजपवर घणाघात

घटनेची माहिती मिळताच अग्निशामन विभाग आणि आपत्ती व्यावस्थापक कक्ष घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. आग विझवण्यासाटी अग्निशमन गाड्या, तीन जंबो पाण्याचे टँकर, दोन अतिरिक्त पाण्याचे टँकर, चार बचाव वाहने, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक, तीन महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि खाजगी पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले होते. या बचावकार्यावेळीच दोन जवानांचा यात मृत्यू झाला ज्यावरुन घटनेची गंभीरता स्पष्ट होते.

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा विभागीय समितीचे कार्यालय भाजी मार्केटच्या वरच्या मजल्यावर होते. आग रात्री लागल्याने यावेळी कार्यालय बंद होते ज्यामुळे मोठी जिवितीहानी टळली. परंतु या दुर्घटनेत महानगरपालिकेची अनेक कागदपत्रे जळून खाक झाली. सध्या आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असून संबंधित विभाग घटनेचा तपास करत आहेत. ही आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

VIDEO | Maharashtra: A fireman and a security guard were killed after a massive fire broke out at Gamdevi market complex near Thane railway station early on Thursday. A fireman and a security guard were killed, Additional Commissioner of Police Prashant Rode told PTI.#ThaneFire… pic.twitter.com/lLlHTqFmwY — Press Trust of India (@PTI_News) May 21, 2026

Web Title: Thane gaondevi market fire two dead including firefighter and security guard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • fire Accident
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी
1

Mumbai Heatwave : ऑक्टोबर हिटच्या झळा, उद्या बसणार मुंबईकरांना उष्णतेचा तडाखा, यलो अलर्ट जारी

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Thane News: अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘पोलिसांचं वागणं संशयास्पद’
4

Thane News: अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘पोलिसांचं वागणं संशयास्पद’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.