Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील पहिली ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!

Thane News : ठाणे रेल्वे स्थानकावर रिक्षा प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस आणि वाद कमी करण्यासाठी राज्यातील पहिली प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवास अधिक पारदर्शक होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 22, 2026 | 01:36 PM
राज्यातील पहिली 'प्रीपेड रिक्षा सेवा' ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!

राज्यातील पहिली 'प्रीपेड रिक्षा सेवा' ठाण्यात सुरू, रिक्षा भाड्यावरून होणारी घासाघीस थांबणार!

Follow Us
Follow Us:
  • ठाणे रेल्वे स्थानक परिसरात राज्यातील पहिली प्रीपेड रिक्षा सेवा सुरू
  • रिक्षात बसण्यापूर्वीच प्रवाशांना निश्चित भाड्याची माहिती मिळणार
  • नोंदणी, निर्धारित भाडे आणि डिजिटल पेमेंटची सुविधाही उपलब्ध होणार
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षांच्या रांगा, भाड्‌यावरून होणारी घासाघीस आणि प्रवासी-चालकांमधील नित्याचे वाद कायमस्वरूपी मिटवण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. ठाणे शहरात आता रिक्षात बसण्यापूर्वीच प्रवासाचे निक्षित भाडे प्रवाशांना समजणार असून, महाराष्ट्रातील अशा प्रकारची पहिलीवहिली ‘प्रीपेड रिक्षा सेवा’ ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या नाविन्यपूर्ण सेवेमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे.

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल

स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पथदर्शी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष प्रीपेड रिक्षा स्टैंड आणि नियंत्रण कक्षाचे लोकार्पण करण्यात आले, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. अॅड. निरंजन डावखरे यांच्या गेल्या दीड-दोन वर्षांच्या अथक पाठपुराव्यातून ही योजना प्रत्यक्षात उतरली आहे.

या उद्‌द्घाटन सोहळ्यास आमदार संजय केळकर, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रिक्षा युनियनचे अध्यक्ष मारुती सावंत यांच्यासह शेकडो रिक्षाचालक उपस्थित होते.प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक व्हावा, तसेच रिक्षाचालक बांधवांना शिस्तबद्ध, सन्मानजनक आणि सुव्यवस्थित व्यवसायाचे वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रीपेड रिक्षा सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासापूर्वीच निश्चित भाड्याची माहिती मिळणार असल्याने भाड्याबाबतची अनिश्चितता दूर होऊन अधिक पारदर्शक सेवा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकांसाठीही शिस्तबद्ध कार्यपद्धती निर्माण होऊन प्रवासी आणि रिक्षाचालक या दोन्ही घटकांना अधिक सुसूत्र सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले.

सुरक्षित व्यवस्थापन उपलब्ध करून देणारी सुविधा

महाराष्ट्रातील अशा स्वरूपाचा पहिला उपक्रम म्हणून सुरू झालेली ही प्रीपेड रिक्षा व्यवस्था ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना निश्चित भाडे, पारदर्शकता, सुरक्षितता आणि अधिक सुसूत्र प्रवासाची सुविधा देण्यासोबतच रिक्षाचालकांना त्यांच्या कष्टाच्या उत्पन्नाचे अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्यवस्थापन उपलब्ध करून देणारी ठरणार आहे.

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

‘सिटीफ्लो’च्या माध्यमातून अत्याधुनिक व्यवस्थापन

  • या संपूर्ण सेवेचे नियोजन आणि व्यवस्थापना ‘सिटीफ्लो’ च्या माध्यमातून करण्यात येणार असून तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून प्रवासी आणि रिक्षाचालक या दोन्ही घटकांना अधिक कार्यक्षम, सुसूत्र आणि पारदर्शक सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
  • स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची नोंदणी, गंतव्या स्थानानुसार निर्धारित भाडे आकारणी आणि डिजिटल पेमेंटची सुविधा नियंत्रण कक्षाता उपलब्ध असेल.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Thane railway station maharashtra first prepaid auto rickshaw service fixed fare digital payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • NAVARASHTRA
  • Thane news

संबंधित बातम्या

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह
1

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
2

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल
3

‘अनाथाश्रमापासून Gen Z भेटीपर्यंत’ रविंद्र चव्हाणांचा वाढदिवस असा झाला खास, धार्मिक विधींसोबत सामाजिक उपक्रमांची रेलचेल

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
4

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.