Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे तर…; वैद्यकीय अहवाल आला समोर

राज्यभरात सध्या उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. पुणे-मुंबईसारख्या भागातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात जिथं सर्वाधिक तापमान असतं अश्या विदर्भात तर नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2025 | 02:25 PM
SUMMER ( फोटो सौजन्य - PINTEREST )

SUMMER ( फोटो सौजन्य - PINTEREST )

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सध्या उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. पुणे-मुंबईसारख्या भागातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात जिथं सर्वाधिक तापमान असतं अश्या विदर्भात तर नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाचा उष्माघाताने मृत्यूझाल्याची माहिती समोर आली होती. मृत मुलाचे नाव संस्कार सोनटक्के असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचा शाहिवासी आहे. दरम्यान या प्रकरणात वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालातून वेगळीच माहिती समोर आली आहे.

११ वर्षाचा संस्कार सोनटक्के या मुलाचा मृत्य ऊषामाघटने झाल्याचे समोर आले होते. परंतु अहवालात मृत्यू उष्माघाताने नव्हे तर ‘मेंदूज्वर’ आजाराने झाला आहे अशी प्रतिक्रिया देखील अकोला महानगर आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष गिऱ्हे यांनी दिली आहे.

उन्हाळाच्या दिवस असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन डॉक्टर गिऱ्हे यांनी केलं आहे. शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, तसेच उष्माघाताची लक्षणे आढळ्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी असं आवाहन अकोला महानगर आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष गिर्हे यांनी अकोलाकारांना केलं आहे.

उन्हाळ्यात ‘हे’ ड्रिंक पिऊ शकता..  

उन्हाळ्याने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. उष्ण हवामान आणि कडक उन्हामुळे लोक डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. तसेच, तुमच्या आहारात काही हेल्दी समर ड्रिंक्सचा समावेश करा, जे तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवतील. समर ड्रिंक्स अनेक प्रकारे बनवले जाते मात्र आज आम्ही तुम्हाला चिया सीड्स आणि गोंड कटिरापासून तयार होणारे एक समर ड्रिंक सांगणार आहोत जे शरीराला थंड करण्यासोबतच तुमच्या आरोग्याच्या समस्याही दूर करेल. गोंड कटिरा हा एक डिंकाचा प्रकार आहे, बाजारात तुम्हाला तो सहज उपलब्ध होईल. हे ड्रिंक प्यायल्याने तुम्ही दिवसभर उर्जेने भरलेले राहालच पण तुमचे वाढते वजनही कमी होईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, हे ड्रिंक तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि झटपट ते बनून तयार होते.  चिया बिया आणि गोंड कटिरा यांचे पेय कसे बनवायचे, साहित्य आणि कृती काय जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Summer Drink Recipe: उन्हाळ्यात उष्णता कमी करून शरीराला थंड करेल ‘हे’ समर ड्रिंक, लठ्ठपणाची समस्याही होईल दूर

 

Web Title: The boy died not due to heatstroke but medical report revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • buldhana news
  • Death
  • summer heat

संबंधित बातम्या

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?
1

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
2

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Yashwanth Sardeshpande Passed Away: ज्येष्ठ अभिनेते यशवंत सरदेशपांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाविश्वावर शोककळा
3

Yashwanth Sardeshpande Passed Away: ज्येष्ठ अभिनेते यशवंत सरदेशपांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाविश्वावर शोककळा

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…
4

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.