Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावरुन दरीत मारली उडी, दोघेही जखमी

राशिवडे बुद्रूक (ता. राधानगरी) येथील प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावून पंधरा फूट खाली दरीत उडी मारून शुक्रवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 06, 2023 | 08:46 PM
प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावरुन दरीत मारली उडी, दोघेही जखमी
Follow Us
Close
Follow Us:

पन्हाळा: राशिवडे बुद्रूक (ता. राधानगरी) येथील प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावून पंधरा फूट खाली दरीत उडी मारून शुक्रवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचा त्यांचा प्रयत्न होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली. संकेत नामदेव लाड (वय २२) व वैभवी उदय पाटील (वय २१ रा. दोघेही राशिवडे बुद्रूक) अशी त्यांची नावे आहेत.

हे दोघेही गावांतील चांगल्या कुटुंबातील आहेत. सातवीपासून ते पन्हाळ्यावर ट्रेकींगला येत असत. त्यातून त्यांची चांगली ओळख व त्यातूनच प्रेम जुळल्याचे सांगण्यात येते. दुपारी बारा वाजता हे दोघेही पन्हाळागडावर आले होते. तिथे पावनगडाच्या दक्षिणेकडील तटावर ते बराच वेळ बसले होते. तेथूनच त्यांनी खाली उडी घेतली. तिथे असलेल्या दर्ग्याजवळ गेल्या कांही दिवसांपासून दोन पोलिस बंदोबस्तासाठी आहेत. त्यांनी त्यांना उडी घेताना पाहिले व तातडीने दरीत उतरून त्यांना बाहेर काढले.

पन्हाळा पोलिसांनाही त्यांनी माहिती दिली. तरुणाच्या नाकातून रक्त येत होते. तरुणीस फारशी इजा झाली नव्हती. त्यांना तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंबंधी पन्हाळा पोलिसांत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

Web Title: The couple jumped from the pavement on panhala into the valley both of them were injured nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2023 | 08:46 PM

Topics:  

  • kolhapur
  • kolhapur news
  • maharashtra
  • maharashtra news
  • Panhala

संबंधित बातम्या

कुत्रा चावल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; संपर्कातील 40 जणांमध्ये भीतीचे वातावरण
1

कुत्रा चावल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; संपर्कातील 40 जणांमध्ये भीतीचे वातावरण

Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले
2

Kolhapur : अनेक वर्षांपासून खराब रस्त्यावर डांबरीकरण एका दिवसात उखडले, नागरिक संतापले

Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन
3

Leopard News: ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! आता ‘या’ भागात झाले बिबट्याचे दर्शन

Ahilyanagr News: जमीन विकलेलीच नाही! जैन मंदिराची जागा हडपल्याच्या आरोपावर अध्यक्ष मुठा यांचे स्पष्टीकरण
4

Ahilyanagr News: जमीन विकलेलीच नाही! जैन मंदिराची जागा हडपल्याच्या आरोपावर अध्यक्ष मुठा यांचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.