आज अनेक ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पावनगड वाशी यांना या रेडीघाट मार्गावरून एकच रस्ता असल्याने ये -जा करा लागते.
जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या जय घोषाने पन्हाळगड शिवमय बनले आहे. आज, सोमवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी गडावर प्रचंड गर्दी केली होती.
पन्हाळा तालुक्यातल्या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी माळवाडी ग्रामपंचायत या अगोदरच बिनविरोध झाली होती. १४ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. पन्हाळा तालूक्यात १४ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाला तर शिवसेना…
राशिवडे बुद्रूक (ता. राधानगरी) येथील प्रेमीयुगलाने पन्हाळ्यावरील पावनगडावून पंधरा फूट खाली दरीत उडी मारून शुक्रवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोघेही जखमी झाले असून त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल…
कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील पन्हाळ्यावर येताना डावीकडे असणाऱ्या मोठ्या दगडी शिळा सकाळी अकरा वाजता कोसळल्याने खबरदारी म्हणून सोमवारी दुपार पर्यंत पन्हाळ्यावर येणारी वाहतूक बुधवारपेठेपासून बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. सलग…
पन्हाळा नगरपरिषदेला जिल्हाधिकाऱ्यांनी सि.स.नंबर ६३५ येथील शिवस्मारकासाठी ताबा दिलेल्या जागेचा चुकीचा फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजीव सोरटे कार्यकर्त्यांसह सोमवारी सकाळी पन्हाळा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे लाक्षणिक…
किल्ले पन्हाळगड येथे सकल मराठा समाजा कडून रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिवमूर्तीस पुष्पहार घालून जालन्यातील आंतरवली सराटी गावामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात…
पन्हाळा तालुक्यातील सात सज्जातील कोतवाल पदासाठी नुकतेच आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण पडल्यापासुन या आरक्षणाविषयी संपुर्ण तालुक्यातून नाराजीचा सुरु उमटू लागला आहे. काही ठिकाणी चुकीचे आरक्षण पडले असून या आरक्षणाविषयी…
पन्हाळा तालुक्यातील नणुद्रें येथील आरोपी भूषण शंकर जाधव वय २३ याने एका अल्पवयीन मुलीवर २०२० ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान कोल्हापुरातील एका लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्ती केले
पन्हाळ्यातील एका अल्पवयीन मुलीवर धमकावून शारीरिक अत्याचार व जबरदस्ती करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी सुशांत प्रभुदास हेगडे वय (३३) राहणार जयसिंगपूर सध्या पन्हाळा येथे वायरमन म्हणून कार्यरत आहे.…
पन्हाळा व परिसरात दमदार पाऊस सुरु आहे. याच पावसाने पन्हाळ्याच्या पुर्वेस असणाऱ्या आपटी पैकी सोमवार पेठ येथील २६५ लोकसंखेची धारवाडी येथे दुपारी पासून भुस्खलन होत असल्याने परिसरातील शेतकरी धास्तावले होते.प्रशासनाने…
पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकाकडून चौथीच्या वर्गातील मुलींशी असभ्य, लैगिक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.