Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी; निम्म्या राज्याचे तापमान ४० अंशांवर

गेल्या २४ तासांत गडचिरोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. अकोल्यात रिक्षाचालकाचा तर वाशिकमध्येही एकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 16, 2026 | 12:00 PM
राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी

राज्यात उष्माघात रुग्णांची संख्या १५ वर! अकोला, वाशिम येथे दोन जणांचा बळी

Follow Us
Follow Us:

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. १ मार्चपासून आजतागायत राज्यात उष्माघाताचे एकूण १५ रुग्ण आढळले असून, गेल्या २४ तासांत गडचिरोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. अकोल्यात रिक्षाचालकाचा तर वाशिकमध्येही एकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य माहितीनुसार, १ मार्च ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे सावट पाहायला मिळत आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक ६ रुग्ण आढळले असून, पालघरमध्ये २. तर जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, जालना आणि गडचिरोली या जिल्ह्यांत प्रत्येकी १ रुग्ण नोंदवण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – istock)

देवनार कत्तलखान्यातून मांस का खरेदी केले जात नाही? राणीबागेतील वाघांना दिले जाते निकृष्ट दर्जाचे मांस

विदर्भातील बाराही जिल्ह्यांमध्ये ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे पारा पोहोचला आहे. अकोला आणि अमरावतीमध्ये सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यात बीड जिल्ह्यामध्ये ४३.१ अंश सेल्सिअस तापमान होते.राज्यातील सुमारे २३ जिल्ह्यांमध्ये बुधवारी ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र विभागातील जळगावमध्ये, जेऊरमध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. तर मालेगावचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांचा पारा ४० च्या पुढे असून, पश्चिम महाराष्ट्रात ४४ अमरावती सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची ४४ वर्धा नोंद झाली. तर साताऱ्यात ४०.९ अन् सांगलीत ४१.८ अंश
४३.९ सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

मुंबई शहरात ३३ हजार झाडांची छाटणी! पालिकेचे मान्सूनपूर्व काम, उष्णता आणि वायू गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती

दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकण पट्ट्यात तापमानाचा पारा चढता असल्याने नागरिकांनी हायड्रेटेड राहणे आणि उन्हापासून बचाव करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञानी म्हटले आहे. उष्मताघाताच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The number of heat stroke patients in the state is 15 two killed in akola washim half of the states temperature hovers around 40 degrees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Summer
  • summer care tips
  • Sunstroke

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.