Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकविरा रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या ; अपघाताचा धोका वाढला

कार्ला येथील एकविरा गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या  साईडपट्ट्या  खचल्याने या रस्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.  रविवारी या रस्त्यावर चारचाकी गाडी बंद पडली.

  • By Aparna
Updated On: Sep 27, 2022 | 06:04 PM
एकविरा रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या ; अपघाताचा धोका वाढला
Follow Us
Follow Us:

लोणावळा :  कार्ला येथील एकविरा गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या  साईडपट्ट्या  खचल्याने या रस्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.  रविवारी या रस्त्यावर चारचाकी गाडी बंद पडली. मात्र, रस्त्याला साईड पट्टी नसल्याने चारचाकी रस्त्यालगत घेणे अशक्य झाल्याने या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

नवरात्री उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून  भाविक कार्ला येथील प्रसिद्ध  एकविरा देवीच्या दर्शनासाठी येतात. शिवाय प्रत्येक विकेंडला येथे भाविकांसह पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, पुणे -मुंबई महामार्गापासून एकविरा गडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने किरकोळ अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर तातडीने साईडपट्ट्या तयार करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.

Web Title: The side rails of the ekvira road were worn increased risk of accidents nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 06:04 PM

Topics:  

  • Lonawala
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
1

देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा
2

सैनिकी शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ; सीसीटीव्ही फुटेजमधून घटनेचा उलगडा

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
4

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.