Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बावनकुळे यांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजप प्रदेशाध्यक्षाचं विधान…’

राज्यात 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या राजकीय स्तरावर विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2023 | 02:58 PM
बावनकुळे यांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजप प्रदेशाध्यक्षाचं विधान…’
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या राजकीय स्तरावर विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार शरद पवार यांनी लगेचच घेतला.

शरद पवार हे फडणवीसद्वेषी आहेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर आता शरद पवार म्हणाले, ‘मतदार कुठे गेले असतील, दुबईला गेले असतील, काठमांडूला गेले असतील, तर त्यांनी यावं असं आवाहन कुणी केलं तर त्यात चुकलं काय? उल्लेख केलेल लोक जर मतदार नसतील, तर त्याबद्दल हरकत घेण्याचं कारण होतं. पण आज त्यांच्या भाषणावर अशी हरकत घेणं हा कळत-नकळतपणे त्याला जातीय रंग देण्याचाच प्रयत्न आहे’. बावनकुळे यांच्या विधानावर पवार म्हणाले, ‘हे भाजप प्रदेशाध्यक्षांचं विधान बालीश आणि पोरकटपणाचं आहे. इतकी वर्ष भाजप नेत्यांना ओळखतो पण त्यांना मिठीमारण्यासारखे ते नाहीत’.

काय म्हणाले बावनकुळे?

शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते. पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल. फडणवीस मुख्यमंत्री नको असल्याची भूमिका पवारांनी कायमचं मांडली आहे. कारण पवार हे फडणवीसद्वेषी आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

अनेक नेतेमंडळी प्रचाराच्या मैदानात

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचारही चर्चेत आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिग्गज मंडळी प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: The statement of bjp state president is childish says ncp president sharad pawar nrla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2023 | 02:55 PM

Topics:  

  • ajit pawar
  • chandrashekhar bawankule
  • devendra fadnavis
  • NCP President
  • NCP president Sharad Pawar

संबंधित बातम्या

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
1

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
2

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
4

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.