पुणे आणि मुंबईसह 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. त्यानंतर एकमतानं केलेला हा ठराव पवारांकडे पाठवण्यात आला. समितीने केलेला ठराव त्यांच्यासमोर सादर करण्यात आला.
राज्यात 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन सध्या राजकीय स्तरावर विविध चर्चा सुरु आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर…
कालच शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात लाड यांनी म्हटले आहे की, “अत्यंत दुःखी अंतःकरणाने हे पत्र लिहित आहे. मलिक यांनी पातळी सोडून अत्यंत खालच्या भाषेत देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली…