Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

… तर किंमत मोजावी लागेल ;  मराठा समाजाच्या प्रबोधनासाठी साताऱ्यात बाईक रॅली

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सातारा शहरांमध्ये साखळी उपोषणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे.  गुरुवारी साताऱ्यात मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता सुमारे 500 मराठा बांधवांनी सातारा शहरातून बाईक रॅली काढली. 

  • By Aparna
Updated On: Oct 26, 2023 | 03:42 PM
… तर किंमत मोजावी लागेल ;  मराठा समाजाच्या प्रबोधनासाठी साताऱ्यात बाईक रॅली
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सातारा शहरांमध्ये साखळी उपोषणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे.  गुरुवारी साताऱ्यात मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता सुमारे 500 मराठा बांधवांनी सातारा शहरातून बाईक रॅली काढली.  मराठा आरक्षण देणार नसाल तर निवडणुकांमध्ये याची किंमत मोजावी लागेल,  असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे वरिष्ठ पदाधिकारी शरद काटकर यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यभर साखळी उपोषणे नेत्यांना गावबंदी तसेच प्रबोधन प्रचार इत्यादी कार्यक्रम सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातही आरक्षणाचा विषय ऐरणीवर असून साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.

मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषणाचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या सत्रात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुमारे ५०० आंदोलकांनी सातारा शहरातून बाईक रॅली काढली. यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. एकंदर आंदोलनाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही बाईक रॅली शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झाली. मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी बाईक रॅलीने पोवई नाका शाहू चौक राजवाडा गोल बागेला वळसा घालून कर्मवीर पथावरून पोलीस मुख्यालय मार्गे पुन्हा पवई नाका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं एक मराठा लाख मराठा”, अशी जोरदार घोषणाबाजी या रॅलीमध्ये करण्यात आली. या रॅलीने संपूर्ण सातारा शहरातील लक्ष वेधून घेतले. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पदाधिकारी संदीप पोळ, संग्राम बर्गे, शरद काटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षण हा विषय अत्यंत संवेदनशील असून याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, पण सध्याच्या सरकारकडून निवडणुकीतील एक संवेदनशील मुद्दा इतक्याच कारणास्तव त्याचा वापर केला जात आहे. आरक्षणाचे घोंगडे फार काळ भिजत ठेवू नका येत्या चार दिवसात आरक्षणाच्या संदर्भात आम्हाला योग्य ती कार्यवाही दिसावी, अन्यथा आरक्षण न दिल्यास याची निवडणुकीत जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा समन्वयक पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी दिला आहे.

Web Title: Then the price has to be paid bike rally in satara for awareness of maratha community nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2023 | 03:42 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marath reservation
  • Satara News

संबंधित बातम्या

कोराडी प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाकडून सशर्त निविदा प्रक्रिया पूर्ण
1

कोराडी प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाकडून सशर्त निविदा प्रक्रिया पूर्ण

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट
2

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा
3

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा

Nashik kumbha mela : नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य
4

Nashik kumbha mela : नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.