Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं संपवलं जीवन; पावसामुळे पिकांचं नुकसान, कपाशीसह सोयाबीनही गेले

पवन गोपालदास बंग (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 29) उघडकीस आली. मूळचे खानापूर येथील रहिवाशी पवन गोपालदास बंग हे मालवीय गार्डन येथे राहत होते. त्यांनी आपल्या शेतात बँकेचे तसेच खाजगी कर्ज घेऊन सोयाबीन कपाशीची पेरणी केली. मात्र, यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 03, 2024 | 07:50 AM
तरुणाच्या 'त्या' धमकीने अल्पवयीन मुलगी झाली भयभीत; विष प्राशन करून संपवलं जीवन

तरुणाच्या 'त्या' धमकीने अल्पवयीन मुलगी झाली भयभीत; विष प्राशन करून संपवलं जीवन

Follow Us
Close
Follow Us:

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवीय गार्डनस्थित एका 42 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

हेदेखील वाचा : MVA: महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ पैकी ‘इतक्या’ जागांचा तिढा सोडवला? लवकरच जागावाटप जाहीर करणार

पवन गोपालदास बंग (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 29) उघडकीस आली. मूळचे खानापूर येथील रहिवाशी पवन गोपालदास बंग हे मालवीय गार्डन येथे राहत होते. त्यांनी आपल्या शेतात बँकेचे तसेच खाजगी कर्ज घेऊन सोयाबीन कपाशीची पेरणी केली. मात्र, यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. कपाशीवर सुद्धा रोग आल्यामुळे पीक हातातून निघून गेले. या विवंचनेत पवन बंग हे नेहमीच राहत होते.

दोन महिन्यांपूर्वी वडिलांचेही निधन

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या सर्व प्रकारची धास्ती घेऊन पवन बंग यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. पहाटे त्यांना उलटी होत असल्याचे पाहून त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे लोकांच्या लक्षात आले.

अमरावती येथील रूग्णालयात दाखल पण…

पवन बंग यांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने लगेचच त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी प्रथमोपचारानंतर त्यांची प्राणज्योत मावळली.

Web Title: Tired of being indebted the farmer ended his life nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • Amravati News
  • Farmer Death

संबंधित बातम्या

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त
1

अवैध धंद्यांविरोधात अमरावती पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; भजनी मंडळाच्या वेशात आलेल्या पोलिसांनी जुगार अड्डाच केला उद्ध्वस्त

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण
2

मुंबई, पुणे रेल्वेचे आरक्षण फुल्ल; विदर्भवासियांना गणेशोत्सवासाठी मिळेना आरक्षण

आता याला काय म्हणावं? चक्क जिवंत व्यक्तीला दाखवलं मृत; प्रशासनाने स्पष्टीकरण देत म्हटलं…
3

आता याला काय म्हणावं? चक्क जिवंत व्यक्तीला दाखवलं मृत; प्रशासनाने स्पष्टीकरण देत म्हटलं…

आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी
4

आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू; तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.