Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोर घाटातील कोंडीमुळे महाराष्ट्राला दररोज 1 कोटींचा फटका; ‘Missing Link’ प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर

मिसिंग लिंक सुरू होण्याआधी मुंबई पुणे शहरामधील वाहतूक द्रुतगती महामार्गवरून सुरू आहे. या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या बोर घाटातील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 28, 2026 | 10:43 PM
अखेर ठरलं ! महाराष्ट्र दिनापासून मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' होणार खुला; प्रवास होणार अधिक गतिमान

अखेर ठरलं ! महाराष्ट्र दिनापासून मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' होणार खुला; प्रवास होणार अधिक गतिमान

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंक मार्ग सुरू होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’लवकरच नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. या मिसिंग लिंकचे 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरे आहेत. मिसिंग लिंक सुरू होण्याआधी मुंबई पुणे शहरामधील वाहतूक द्रुतगती महामार्गवरून सुरू आहे. या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या बोर घाटातील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र या घाटातील वाहतूक कोंडी केवळ प्रवाशांना नव्हे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठी हानी करत असल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बोर घाटात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे तब्बल 1 कोटींचे इंधन वाया जात असल्याचे समोर येत आहे. ही आकडेवारी वर्षाची किंवा एखाद्या महिन्याची नसून, एका दिवसाची आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला नुकसान सहन करावे लागत आहे.

वाहतूक नव्हे तर आर्थिक ‘कोंडी’

गेले अनेक वर्षे महाराष्ट्रात बोर घाटातील वाहतूक कोंडीमुळे अर्थव्यवस्थेला हे नुकसान होत आहे. इंधन वाया जात आहेच, त्यापाठोपाठ हजारो प्रवाशांचा वेळ वाया जात आहे. यामुळे मालवाहतुकीला उशीर होत आहे. अपघात आणि लॉजिस्टीक कंपन्यांना भरावा लागणारा दंड यात समविष्ट आहे. या ठिकाणी होणारी कोंडी केवळ वाहूतकीची नसून राज्याचे आर्थिक नुकसान करणारी देखील ठरत आहे.

मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! ‘मिसिंग लिंक’चे ९९% काम पूर्ण; १ मे रोजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार आहे. सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे.

Web Title: Traffic congestion inbor ghat costs maharashtra1 crore daily missing link project game changer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:34 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • economy
  • Mumbai Pune Missing Link
  • traffic jam

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.