Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला राज्य सरकारचे बळ; रोजगार आणि पर्यावरण दोन्हीला चालना

Green Gadchiroli Mission: ‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला राज्य सरकारकडून मोठे बळ मिळाले असून सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टने मिळून ५ लाख रोपांचे योगदान जाहीर केले आहे. या उपक्रमाचा कृती आराखडा ट्रस्टच्या संस्थापिका नीतू जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत सादर केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 11, 2026 | 04:36 PM
‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला राज्य सरकारचे बळ; रोजगार आणि पर्यावरण दोन्हीला चालना
Follow Us
Follow Us:
  • ‘ग्रीन गडचिरोली मिशन
  • ५ लाख रोपांचे योगदान
  • रोजगार आणि पर्यावरण दोन्हीला चालना
मुंबई : गडचिरोली जिल्ह्याला पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून, ‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला आता सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टचे मोठे बळ लाभले आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ५ लाख रोपांचे योगदान जाहीर करण्यात आले असून, ट्रस्टच्या संस्थापिका नीतू जोशी यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन या हरित विकासाचा कृती आराखडा सादर केला.

दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग

दुर्गम भागात पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक रोजगाराला गती देणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या ५ लाख रोपांच्या लागवडीमुळे आणि देखभालीमुळे जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढेल. तसेच, या मोहिमेतील रोपवाटिका व लागवडीच्या कामांमुळे गडचिरोलीतील २०० हून अधिक स्थानिक आदिवासी महिलांना थेट रोजगार मिळून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे.

एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नाशिक आणि गडचिरोली भागात मोफत ग्रंथालये व करिअर मार्गदर्शन उपक्रम चालवले जात आहेत. याचा फायदा घेऊन ३० हून अधिक ग्रामीण तरुणांना सैन्यदल, पोलीस दल आणि शासकीय सेवांमध्ये नोकरी मिळाली आहे. याशिवाय, १०० हून अधिक महिलांना अन्नप्रक्रिया आणि आदरातिथ्य सेवांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सरकारच्या कौशल्य विकास मोहिमेला समांतर चालणाऱ्या या प्रयत्नांमुळे गडचिरोलीतील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यास मोठी मदत होत आहे.

Free Ration Distribution: राजगुरूनगर परिसरात अलर्ट! १५ जूननंतर मोफत रेशन वितरण थांबणार

Web Title: Green gadchiroli mission 5 lakh saplings employment environment development maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gadchiroli
  • Gadchiroli News

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
4

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.