Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२८ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू! मोसिन रशीद शेख असे मृत युवकाचे नाव

सोलापूर शहरातील नई जिंदगी – विष्णुनगर परिसरातील २८ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोसिन रशीद शेख असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 29, 2026 | 09:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सोलापूर शहर प्रतिनिधी : सोलापूर शहरातील नई जिंदगी – विष्णुनगर परिसरातील २८ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोसिन रशीद शेख असे मृत युवकाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या मोसिन यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान!

प्राथमिक माहितीनुसार, मोसिन शेख हे आपल्या काही मित्रांसह हिप्परगा तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. परिसरातील वातावरणाचा आनंद घेत असताना त्यांनी तलावात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाण्यात उतरल्यानंतर अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात जाऊ लागले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र तलावातील पाण्याची खोली अधिक असल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बचाव पथक आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर मोसिन शेख यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

बारामती बसस्थानकाचा राज्यात डंका! ‘अ’ वर्गात प्रथम क्रमांक, मिळाले १ कोटींचे पारितोषिक

मोसिन यांच्या अकाली निधनामुळे नई जिंदगी आणि विष्णुनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत, मनमिळावू आणि मित्रांमध्ये लोकप्रिय असलेल्या मोसिन यांच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. घटनेनंतर नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी सोशल मीडियावरही श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Tragic death of 28 year old man by drowning in hipparga lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • Accident

संबंधित बातम्या

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
1

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
2

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
4

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.