Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी महिलांची बांबूची राखी पोहचली तब्बल ६० देशांत, पंतप्रधान मोदींना बांधल्यामुळे आली प्रसिद्धीस

२०१८ साली मेळघाटातील बांबू पासून बनवलेली राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधल्या (Prime Minister Narendra Modi) गेली होती. त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी आणि आयसीआर (ICR) यांच्या सहयोगाने विदेशातही राखी (Rakhi in abroad) पाठविण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आतापर्यंत ६०,००० राख्या जापान, अमेरिकेसह (Japan, America) अन्य ६० देशात पोहचविण्यात आल्या आहेत.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 10, 2022 | 01:49 PM
tribal womens bamboo rakhi reaches over 60 countries Prime minister Modi gets publicity for tying it

tribal womens bamboo rakhi reaches over 60 countries Prime minister Modi gets publicity for tying it

Follow Us
Close
Follow Us:

चुरणी : बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राख्याची खरेदी विक्री सुरू झाली आहे. प्रत्येक राखी सणाला बहीणीची आपल्या भावाला वेगळी राखी बांधायची अशी इच्छा असते. अशातच काही नैसर्गिक साधनापासून बनवलेल्या बांबू राखीला मेळघाटातच (Melghat) नव्हे, तर बाहेर देशातही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. २०१८ साली मेळघाटातील बांबू पासून बनवलेली राखी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधल्या (Prime Minister Narendra Modi) गेली होती. त्यानंतर मिळालेली प्रसिद्धी आणि आयसीआर (ICR) यांच्या सहयोगाने विदेशातही राखी (Rakhi in abroad) पाठविण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आतापर्यंत ६०,००० राख्या जापान, अमेरिकेसह (Japan, America) अन्य ६० देशात पोहचविण्यात आल्या आहेत.

राख्यांना ऑनलाईन मागणी

संपूर्ण बांबू केंद्राच्या संचालिका देशपांडे (Bamboo Center Director Deshpande) यांनी सांगितले की ऑनलाईन राख्याची (Rakhi online) मागणी मोठ्या प्रमाणात आहे. नागपुरातही नागरिक जास्तीत जास्त ऑनलाईन राख्या मागवीत आहे. एका राखीची किंमत ३५ ते ५० रुपये पर्यंत आहे.

फोटो राखीला जास्त मागणी

भावाचा फोटो असणाऱ्या राखीचे चलन मागील दोन वर्षांपासून सुरु झाले आहे. गुजरात व मुंबई (Gujarat and Mumbai) येथून या राख्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. यात लहान मुलांनाच नाही तर सर्वच वयोगटातील नागरिकांना सुद्धा फोटो वाल्या राखीची चटक लागली आहे. शहरात जवळपास सर्वच स्टुडिओ मध्ये या राख्या मिळत आहे. सिझन मध्ये ४०० पेक्षा जास्त राख्या एका स्टुडिओ मध्ये बनविल्या जातात. एका राखीची किंमत ७० ते १०० रुपये ऑफलाईन मिळते. तेच ऑनलाईन १५० ते २५० रुपयाला घ्यावी लागते.

मेळघाटील महिलांना रोजगार

मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी (remote tribes of Melghat) गावातील महिला राख्या बनविण्याच्या कामात जोडल्या गेली असून आता त्यांना १२ ही महिने राख्या बनविण्याचे काम पुरविल्या जात आहे. त्यात त्यांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक राख्या बनवून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहे. लोकांचा प्रतिसाद पाहता शाळकरी मुलांसाठी राखी बनविण्याची किट तयार केल्या आहेत.

Web Title: Tribal womens bamboo rakhi reaches over 60 countries prime minister modi gets publicity for tying it nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2022 | 01:49 PM

Topics:  

  • amaravati news
  • America
  • Japan
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
1

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
2

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…
3

‘या’ पुरुषामुळे मिळाले 7 महिलांना गर्भवती राहणाचे सुख, महिलांशी लैंगिक संबंध ठेवले अन्…

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
4

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.