Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe : विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर होणार कारवाई, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..

Tukaram Mundhe : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरातीसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर अन्न व प्रशासन अधिकारी तुकाराम मुंढे यांनी जाहिरातदारांची कायदेशीर जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 18, 2026 | 09:16 PM
Tukaram Munde ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Tukaram Munde ( फोटो सौजन्य सोशल मिडिया )

Follow Us
Follow Us:

 

  • तुकारांम मुंडेच्या रडारावर बॅालिवुड स्टार ….
  •  तिन्ही अभिनेत्यांचा प्रतिसाद नाही
  • “ज्या गोष्टीची जाहिरात करत आहोत, त्याबाबत योग्य ती खबरदारी घेणे ही संबंधित व्यक्तीची जबाबदारी  “
Tukaram Mundhe : अन्न व प्रशासनाचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही महिन्या मध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकल्या या मुळे ते बरेच चर्चेत आले. तुकाराम मुंडे हे अन्न व प्रशासन अधिकारी झाल्या पासून अनेक कारवाया केल्या . या मध्ये दूध भेसळ करणाऱ्याचे धाबे दणाणले या कारवाई दरम्यान अनेक हाँटेल्स वर सुद्दा कारवाई करण्यात आली. या मध्ये मंत्रालयाच्या कॅन्टींगवरही कारवाई करण्यात आली. आता अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना सुद्धा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावली. या तिघांनी मिळून केलेल्या विमल इलायचीच्या जाहिरातीसंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस पाठवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

तुकारांम मुंडेच्या रडारावर बॅालिवुड स्टार ….

बॅालिवुड मधिल प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषधप्रशासनाने नोटीस बाजवल्या नंतर  तुकाराम मुंढे यांनी मोठे भाष्य केले.  तुकाराम मुंडे म्हटले की, तुमच्यासाठी ते सुपरस्टार आहेत,  माझ्यासाठी ते फक्त जाहिरातदार आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. ते कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या …

तिन्ही अभिनेत्यांचा प्रतिसाद नाही

 महाराष्ट्र अन्न व औषधप्रशासनाने बजावलेल्या नोटीसला तिन्ही अभिनेत्यांनी प्रतिसाद दिला नसून, तिन्ही अभिनेत्यांनी यावर खुलासा केलेला  नाही.  महाराष्ट्र अन्न व औषधप्रशासनाने बजावलेल्या  विमल व  इलायचीच्या नावाखाली बंदी असून  विमल आणि पान मसाला छुप्या पद्धतीने विकला जात आहे. त्यांची जाहिरात केली  जात आहे , या  तिन्ही अभिनेत्यांना 15 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पान मावा गुटखा तंबाखू इत्यादी पूर्णपणे बंदी असून ही बंदी 2012 साली लागू करणअयात आली होती . अन्न व औषधप्रशासनाने असा युत्तीवाद केला आहे की , तरी तिचे ब्रँडिंग पान मसाला ब्रँडशी अप्रत्यक्ष संबंध जोडू शकते. या प्रकरणी अलिकडेच ११ ऑगस्ट रोजी एफडीएने या तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावली होती. आता यापुढे एफडीए आता काय पावले उचलतं, हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

 

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक …

“ज्या गोष्टीची जाहिरात करत आहोत, त्याबाबत योग्य ती खबरदारी घेणे ही संबंधित व्यक्तीची जबाबदारी चे “

“अन्न सुरक्षा कायदा जाहिरातदाराची आणि त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी स्पष्टपणे अधोरेखित करतो. ते पुढे म्हणाले, “ज्या गोष्टीची जाहिरात करत आहोत, त्याबाबत योग्य ती खबरदारी घेणे ही संबंधित व्यक्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांची कोणतीही जबाबदारी नाही असं म्हणणं चुकीचं आहे… केवळ नैतिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर कायदेशीर दृष्टिकोनातूनही बोलत आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

 

 

 

 

Web Title: Tukaram mundhe fda notice shah rukh khan ajay devgn tiger shroff vimal elaichi advertisement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • FDA Raid
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!
1

FDA Seizes Suspected Food Items : नाशिकमध्ये एफडीएचा धडक कारवाईचा बडगा; १० दिवसांत ५.४० कोटींचा भेसळयुक्त माल जप्त!

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
2

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित
3

Mumbai FDA Action : तुकाराम मुंढेंचा दणका! नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह 7 ठिकाणांचे परवाने निलंबित

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
4

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.