FSSAI Cracks Down On Priyagold Biscuits : प्रियागोल्ड बिस्किटांचे उत्पादक सूर्या फूड अँड ॲग्रो लिमिटेड यांच्याविरोधात FSSAI ने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. बिस्किटांच्या निर्मितीसाठी पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंड्याचा वापर…
Food license suspended : छत्रपती संभाजीनगरमधील जुन्या मोंढा परिसरातील बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या ऑईल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) १२ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. तपासणीत अस्वच्छता, खाद्यतेलाची अयोग्य साठवणूक,…
Maharashtra FDA Raid : महाराष्ट्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईतील दहा आस्थापनांवर छापे टाकण्यात आले.…
Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मे. रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स या बेकरीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेमुळे निलंबित केला आहे.…
Pune University News : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील मेसमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. विद्यार्थिनींनी यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडे…
नागपुरातील औषध दुकानांमध्ये नेमकं काय सुरू होतं? FDA आणि अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या संयुक्त कारवाईत २२ लाख ३ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला.
Tukaram Mundhe: मंचर प्रकरणात भेसळ द्रव्य व रसायन पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन व शीतकरण केंद्रे तसेच दुग्ध व्यावसायिक अशा ३७ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.
Chemical Ripened Bananas : नवी मुंबईतील तुर्भे एपीएमसी बाजारात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ‘इथेफॉन’चा वापर करून पिकवण्यात आलेली 1,394 किलो केळी जप्त केली. या मालाची किंमत सुमारे 67,814…
FDA Hits Vaijapur : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथील नॅचरल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करताना गंभीर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले.एफएसएसएआय निकषांमध्ये ९४ पैकी केवळ १५ गुण मिळाल्याने डेअरीचा…
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणे, अन्नपदार्थांच्या निर्मिती व विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे.
वाळूज एमआयडीसीतील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (सी/ओ गुडईयर साऊथ एशिया टायर्स प्रायव्हेट लिमिटेड) च्या कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तात्काळ निलंबित केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात विशेष मोहीम राबवून भेसळीच्या संशयावरून तसेच लेबलदोष व बनावट आढळलेल्या अन्न पदार्थांचा १८ लाख २५ हजार ८३२ रुपयांचा साठा जप्त केला आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पेढे आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असतानाच अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात तपासणीची धडक मोहीम सुरू केली आहे.
Tukaram Mundhe : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल इलायचीच्या जाहिरातीसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर अन्न व प्रशासन…
Nashik FDA Action: प्रशासनाने जप्त केलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे कायदेशीर नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार भेसळ करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.
Mumbai FDA Action : मुंबईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांवर FDA ने कारवाईचा बडगा उगारला आहे. नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह शहरातील सात आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात…
Analogue Paneer Ban : हिमाचल प्रदेशनंतर आता इतर काही राज्यांनीही आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'ॲनालॉग पनीर'च्या विक्री आणि निर्मितीवर पूर्ण बंदी घातली आहे. नकली पनीर शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (१७ ऑगस्ट, २०२६) वांद्रे येथील ऑटर्स क्लबची तपासणी केली आणि पंजाब सिंध डेअरीने पुरवलेले 'रेग्युलर पनीर' असे लेबल असलेले व 'प्रोप्राएट्री फूड' म्हणून वर्गीकृत केलेले उत्पादन आढळले.…
जप्त केलेल्या गुळाचे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
FDA Complaint System : नागरिक किंवा ग्राहक कोणत्याही दुकानात वा हॉटेलमध्ये लावलेला QR Code स्कॅन करून थेट फोटो आणि व्हिडिओसह आपली तक्रार एफडीएकडे नोंदवू शकणार आहेत. तक्रारींसाठी एफडीएने (FDA) 'क्यूआर…