Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिकेतील 12 हजार कामांची चौकशी कॅगकडून होणार, आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती

पालिकेत विविध कामांचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दहा महत्त्वाच्या कामांची यादीच वाचून यावेळी दाखवली. 10 विभागात 12 हजार कोटींची कंत्राट दिली गेली, चार पुलांचं काम 1 हजार 496 कोटी दिलं गेल. कोरोनाकाळात तीन रुग्णालयातील खरेदी 904 कोटी एवढी झाली आहे. 56 रस्त्यांची दुरुस्तीसाठी 2 हजार 286 कोटी रुपये लागले. चार पुलांसाठी मोठा निधी वापरला गेला.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 31, 2022 | 02:48 PM
पालिकेतील 12 हजार कामांची चौकशी कॅगकडून होणार, आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पालिकेता मागील वीस-पंचवीस वर्षापासून शिवसेनेचे सत्ता आहे. मात्र मागील पाच वर्षात पालिकेनं केलेल्या विविध 12 हजार कामांची चौकशी कॅगकडून (CAG) होणार आहे. अशी माहिती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत (Ashish Shelar press conference) दिली. यावेळी त्यांनी पालिका कंत्राटी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचा देखील आरोप केला आहे. दरम्यान, कॅगच्या या चौकशीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून परवानगी आली असल्यांच शेलार यांनी सांगितले.

[read_also content=”उद्योगपती गौतम अदानी जागतिक श्रीमंताच्या यादीत तिसऱ्या स्थानावर https://www.navarashtra.com/india/industrialist-gautam-adani-is-third-in-the-list-of-world-richest-people-340583.html”]

दरम्यान, शेलार यांनी यावेळी पालिकेत विविध कामांचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दहा महत्त्वाच्या कामांची यादीच वाचून यावेळी दाखवली. 10 विभागात 12 हजार कोटींची कंत्राट दिली गेली, चार पुलांचं काम 1 हजार 496 कोटी दिलं गेल. कोरोनाकाळात तीन रुग्णालयातील खरेदी 904 कोटी एवढी झाली आहे. 56 रस्त्यांची दुरुस्तीसाठी 2 हजार 286 कोटी रुपये लागले. चार पुलांसाठी मोठा निधी वापरला गेला आहे. सांडपाणी प्रकल्पासाठी 1 हजार 84 कोटी, तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी 1 हजार 187 कोटी, दहीसरमधील भूखंडाची खरेदी 339 कोटी, घनकचार व्यवस्थापन 1 हजार 20 कोटी एवढा खर्च आला आहे. तसेच ही कामे दिलेले कंत्राटदार आणि कंपन्याही बोगस होत्या असा आरोप शेलारांनी पालिका प्रशासनावर केला आहे. मुंबई पालिकेच्या कामांचं कॅगकडून लेखापरिक्षण होणार आहे, या सर्व कामांची कॅगकडून चौकशी होणार असल्याचं शेलार म्हणाले.

Web Title: Twelve thousand jobs in the municipality will be investigated by cag informed ashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2022 | 02:48 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • BMC
  • Shinde fadnvis government
  • shivsena

संबंधित बातम्या

“मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं
1

“मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले
2

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी ‘न्यू इयर गिफ्ट’! ३१ डिसेंबरला दोन नवीन मेट्रो मार्ग होणार खुले

टाटा कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शेकापकडून उपोषण
3

टाटा कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शेकापकडून उपोषण

‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान
4

‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.