• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Two More Arrested By Nia The Number Of Accused Has Increased To Nine Nraa

एनआयएकडून आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या झाली नऊ

एनआयएच्या पथकाने दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून, त्यांना बुधवारी न्यायालया समक्ष हजर करण्यात आले. आरोपींच्या चौकशीकरिता त्यांना सोबत नेण्यासाठी एनआयएने न्यायालयाला परवानगी मागितली असून, ट्रॉन्जीट वॉरंटद्वारे आरोपींना ते मुंबईतील एनआयए (NIA in Mumbai) येथे नेणार आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 04, 2022 | 04:27 PM
Two more arrested by nia the number of accused has increased to nine
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : शहरातील पशुवैद्यकीय औषधी विक्रेता (Veterinary Drug Dealer ) उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या बहुचर्चीत हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (National Investigation Agency) (एनआयए NIA ) पथकाने बुधवारी सकाळी आणखी दोघांना अटक केली आहे. मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (४१, रा. ट्रान्ससपोर्ट नगर) व अब्दुल अरबाज अब्दुल सलीम (२३, रा. लालखडी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोन आरोपींच्या अटकेनंतर आता या हत्याप्रकरणातील आरोपींची संख्या नऊ झाली आहे.

इतर आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप

२१ जून रोजी रात्री उमेश कोल्हे यांची शाम चौकाजवळील महिला महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून, दुसऱ्याच  दिवशी दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर अन्य पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीनंतर नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियावर पोस्ट (Social media Post) टाकल्याच्या कारणावरून उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवून सातही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले होते. तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए करीत आहे.

एनआयएला अमरावती पोलीस (Amravati Police) तपासात सहकार्य करीत आहे. सदर प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने एनआयएचे पथक तीन दिवसांपूर्वी पुन्हा अमरावती शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी या प्रकरणात मुर्शिद अहमद व अब्दुल अरबाज यांना अटक  केली. या आरोपींनी निधी संकलन करणे आणि इतर आरोपींना आश्रय दिला, असा आरोप असल्याची माहिती पुढे आली.

आरोपींना मुंबईच्या एनआयए कोर्टात हजर करणार

एनआयएच्या पथकाने दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून, त्यांना बुधवारी न्यायालया समक्ष हजर करण्यात आले. आरोपींच्या चौकशीकरिता त्यांना सोबत नेण्यासाठी एनआयएने न्यायालयाला परवानगी मागितली असून, ट्रॉन्जीट वॉरंटद्वारे आरोपींना ते मुंबईतील एनआयए (NIA in Mumbai) येथे नेणार आहे. तेथील एनआयएच्या न्यायालयात आरोपींना हजर करून कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एनआएचे पथक आरोपींच्या घरांची झडती घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आठ जणांची चौकशी

एनआयएच्या पथकाने शहरातील काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. तसेच आठ जणांना चौकशीकरिता पोलीस ठाण्यात बोलाविले होते. त्यांचे बयाण नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Two more arrested by nia the number of accused has increased to nine nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 04:27 PM

Topics:  

  • navarashtra news
  • Nupur Sharma

संबंधित बातम्या

Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?
1

Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

Feb 23, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Feb 23, 2026 | 08:56 PM
Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Feb 23, 2026 | 08:30 PM
Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Feb 23, 2026 | 08:26 PM
Shimron Hetmyer Fifty: वानखेडे मैदानावर हेटमायरचं वादळ! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची केली धुलाई; ठोकलं सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक

Shimron Hetmyer Fifty: वानखेडे मैदानावर हेटमायरचं वादळ! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची केली धुलाई; ठोकलं सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक

Feb 23, 2026 | 08:18 PM
Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Feb 23, 2026 | 08:11 PM
“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Feb 23, 2026 | 08:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.