Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी प्रश्नावर अधिकारी वर्गाची ठराविक उत्तरे, कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उठविला आवाज

कल्याणमध्ये मोठी गृहसंकुले उभी केली जात आहे. चाळ वजा लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी उन्हाळ्य़ात पाण्याचा प्रश्न जास्त उद्भवतो. नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. त्यावर अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 16, 2023 | 08:28 PM
typical answers of the official class on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb

typical answers of the official class on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb

Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत (KDMC Area) नागरीकरण होत असल्याने पाण्याची समस्या उद्धवते (Water Issue). पाणी टंचाई विषयी (Water Shortage) लोकप्रतिनिधी या नात्याने नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. मात्र अधिकारी वर्गाकडून (Officials) ठराविक उत्तरे देऊन नागरीकांची बोळवण केली जात असल्याचा मुद्दा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे (Kalyan MLA Vishwanath Bhoir has presented it in the Legislative Assembly). तसेच कल्याणसाठी पाणी पुरवठा योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे (Water Supply Scheme Demand to State Government).

कल्याणमध्ये मोठी गृहसंकुले उभी केली जात आहे. चाळ वजा लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी उन्हाळ्य़ात पाण्याचा प्रश्न जास्त उद्भवतो. नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. त्यावर अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पंपिंग स्टेशन बंद आहे. लाईट गेली होती. दुरुस्तीचे काम घेतले आहे अशी ठराविक उत्तरे दिली जातात.

[read_also content=”कल्याणमधील पोलिसांच्या प्रशासकीय कार्यालयांचा विषय अधिवेशनात, एकाच इमारतीत कार्यालये उभारण्याची आ. विश्वनाथ भोईर यांची मागणी; NRC कामगारांच्या थकीत देण्यांकडे वेधले लक्ष https://www.navarashtra.com/maharashtra/mla-vishwanath-bhoir-in-the-session-issues-of-police-administrative-offices-setting-up-offices-in-a-single-building-kalyan-nrc-workers-arrears-demands-nrvb-376612.html”]

मागच्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याणमध्ये आले होते. त्यावेळीही त्यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठयाची योजना अथवा धरण उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी काळू धरणातील पाणी कल्याणसाठी आरक्षित केले जाईल असे सांगितले होते. मात्र सध्या काळू धरण अस्तित्वात नाही. ते भविष्यात होणार आहे. मात्र आत्ता पाणी प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सरकारने मंजूर करावी अशी मागणी आमदार भोईर यांनी केली आहे.

Web Title: Typical answers of the officers on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2023 | 08:28 PM

Topics:  

  • kalyan
  • कल्याण

संबंधित बातम्या

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा
1

KDMC News: ‘स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घ्या, अन्यथा हायकोर्टात जाऊ’; KDMC प्रशासनाला ठाकरे गटाचा इशारा

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल
2

KDMC News: डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग, कर्मचारीही गायब! उपायुक्तांच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये सुमित एलकोच्या कामाची पोलखोल

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
3

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
4

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.