Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray: पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडवर, काय आहे ठाकरेंचा प्लॅन?

Uddhav Thackeray News: महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. क्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडवर आहे. ठाकरे गटाचे नेते आता सावध भूमिकेत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 19, 2025 | 03:14 PM
पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडवर, काय आहे ठाकरेंचा प्लॅन? (फोटो सौजन्य-X)

पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडवर, काय आहे ठाकरेंचा प्लॅन? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray News Marathi: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेकजणांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. पुण्यातील ६ माजी नगरसेवक आणि माजी आमदार जेष्ठ शिवसेना नेते राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे वाढत चाललेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आता सावध भूमिकेत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसैनिकांना आणि अधिकाऱ्यांना आव्हान देण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. या मोहिमेतुन राजन साळवी आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी धनुष्यबाण हाती घेतील, असे वारंवार शिंदे गटातील नेतेमंडळी सांगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा कृती कार्यक्रम आखला आहे.

Raigad News: भरत गोगवाले यांच्या हस्ते शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण; म्हणाले भविष्यातील पिढ्यांसाठी…

शिवसेनेच्या १४ नेत्यांची बैठक

त्यानुसार आता दर मंगळवारी शिवसेना आणि ठाकरे गटाची बैठक होणार आहे.दर मंगळवारी पक्षाचे १४ प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार. लवकरच आमदार आणि खासदारांची देखील स्वतंत्रपणे बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षातील गळती रोखण्यासंबंधीच्या उपाययोजना

आज मंगळवारी शिवसेना भवनातील प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षातील गळती रोखण्यासंबंधीच्या उपाययोजना आणि त्यासाठी प्रमुख नेत्यांच्या भेटी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडली.

दर मंगळवारी बैठका, संघटनेतील अडचणींवर चर्चा होणार

उपरोक्त बैठकीत संघटनेतील कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात येईल. तसेच शिवसेनेचे प्रमुख नेते संघटनेसंबंधी विषयांवर जातीने लक्षन घालून अडचणींवर मार्ग शोधतील, असे कळते. संघटना बांधणी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आता दर मंगळवारी बैठक होणार आहे.

मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काहीजण पक्षविरोधी काम करत असल्याच निदर्शनास येत आहे. याचपार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता, उपनेते, सचिव त्यांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे आणि इतर 14 जणांवर नेते पदाची, 43 जणांवर उपनेते पदाची आणि दहा जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे.

Sanjay Raut :’उद्धव ठाकरे शिंदेंनाच मुख्यमंत्री करणार होते, पण शरद पवारांनी…’; संजय राऊतांचा आणखी एक खळबळजनक दावा

Web Title: Uddhav thackeray big decision meeting of 14 leaders of shiv sena every tuesday over operation tiger news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Uddhav Thackeray Pune PC:  महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
2

Uddhav Thackeray Pune PC: महापालिका निवडणुका आघाडीतून लढवणार का? उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी
3

‘भारताला हिंदू पाकिस्तान बनवू पाहत आहेत…’ उद्धव ठाकरे शिवसेनेचा RSS वर गंभीर आरोप, नव्या वादाची ठिणगी

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.