Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस आणि सिल्व्हर ओक सोबत घरोबा करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा केला गेम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदुत्व भक्कम करणे आहे.यासाठी मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 10, 2024 | 02:19 PM
काँग्रेस आणि सिल्व्हर ओक सोबत घरोबा करून उद्धव ठाकरेंनी  हिंदुत्वाचा केला गेम
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मोदींना पाठिंबा देणे म्हणजे हिंदुत्व भक्कम करणे आहे.यासाठी मी राज ठाकरे यांचे अभिनंदन करतो. राज ठाकरे यांच्या पाठिंब्यानंतर कलानगर मध्ये काल बरनॉल चा तुटवडा पडला असणार अशी टीका भाजपा प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

कणकवली येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

२०१९ मध्ये स्वतःचे १८ खासदार निवडून आणण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला तेव्हा चालले, मात्र जेव्हा देश हितासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तर पोटशूळ उठला. राज ठाकरेंचा मनसे पक्ष नमो पक्ष झाला म्हणणाऱ्या मातोश्री चा नोकर संजय राऊत यांनी आता उबाठा पक्ष सिल्व्हर ओकवादी झाला असे म्हणावे काय ? मंगेश पाडगावकर यांच्या कवितेचा आधार घेत शेम शेम म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि शरद पवारांशी घरोबा करून हिंदुत्वाचा गेम केला असे म्हणायचे काय ? असा प्रतिसवाल आमदार नितेश राणे यांनी केला.

उद्धव ठाकरे हे स्वार्थी असून भाजपा सोबत स्वार्थासाठी गेलो नाही असे म्हणणाऱ्या संजय राऊत याने कलानगर मातोश्री दोन ला परवानगी कशी मिळाली ? याचे उत्तर द्यावे असे आव्हान नितेश राणे यांनी दिले. तर खोक्यांची लूट करणारा सर्वात मोठा लुटारू मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो.मातोश्रीच्या खाली जमनित किती खोके आहेत ते टाईल्स उघडुन संजय राऊत यांनी पहावे.अरविंद केजरीवाल यांच्या ईडी च्या कारवाई चे हायकोर्ट ने समर्थन केले आहे. त्यामुळे संजय राऊत याने आधी हायकोर्ट स्टेटमेंट वाचावे असा सल्लाही राणे यांनी दिला.

एक संपादक असलेला माणूस त्याला पेपर च्या ऑफिसमध्ये करून ठेवण्याच्या लायकीचा नाही.उबाठा हा पूर्ण गांधी मय झाला असून काँग्रेस समोर झुकून झुकून गळ्यात पट्टा बांधावा लागला. आणि शेवटी जस्लोक मध्ये जाऊन ऑपरेशन करून घ्यावे लागले असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.

Web Title: Uddhav thackeray made a game of hindutva by tying up with congress and silver oak politics loksabha narendr modi nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • Election2024
  • Nitesh Rane
  • raj thackeray

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?
2

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
3

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

Nitesh Rane : गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावं, नितेश राणेंचे आदेश
4

Nitesh Rane : गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावं, नितेश राणेंचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.