• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Umesh Kolhe Murder Case Nia Remands Two Accused Till August 12 Nrvb

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : दोन आरोपींना १२ ऑगस्टपर्यत NIA कोठडी ; एनआयए न्यायालयाचे निर्देश

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर (Social Media) संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍ कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 05, 2022 | 09:11 PM
उमेश कोल्हे हत्या प्रकरण : दोन आरोपींना १२ ऑगस्टपर्यत NIA कोठडी ; एनआयए न्यायालयाचे निर्देश
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : अमरावती (Amravati) येथील व्यावसायिक उमेश कोल्हेची हत्या (Businessman Umesh Kolhe Murder Case) केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने (NIA Court) १२ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी (NIA Custody) सुनवाली.

नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर (Social Media) संदेश प्रसारित केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍ कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली.

[read_also content=”टीसीआयला जून तिमाहीत ७७ कोटी निव्वळ नफा https://www.navarashtra.com/business/77-crore-net-profit-for-tci-in-june-quarter-see-the-details-here-nrvb-312467.html”]

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यातच बुधवारी एनआयएकडून मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना अटक केली होती. त्या दोघांना शुक्रवारी एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

अटक कऱण्यात आलेल्या दोघांपैकी मुशफीक अहमद हा मौलवी असून दुसरा अब्दुल अरबाज हा एका सेवाभावी संस्थेत रुग्णवाहिनीचा चालक आहे. या दोघांनीही कोल्हे हत्याकांडचा मास्टरमाइंड इरफान खान आणि इतर आरोपींना हत्येनंतर लपवण्यास मदत केली होती.

[read_also content=”कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा; राज्यात प्रौढ लाभार्थींचे प्रमाण सर्वाधिक https://www.navarashtra.com/maharashtra/first-dose-of-corona-vaccine-has-the-highest-number-of-adult-beneficiaries-in-the-maharashtra-state-nrvb-312441.html”]

तसेच कोल्हेंच्या हत्येनंतर या दोघांनीही आनंद साजरा केला आणि त्या अनुषंगाने एक डिनर पार्टीचे आयोजन केले. मात्र, ही पार्टी कुठे झाली त्यात कोण शामिल होते सर्व बाबींच्या सखोल चौकशीसाठी आरोपींची कोठडी देण्याची मागणी एनआयएकडून करण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली.

Web Title: Umesh kolhe murder case nia remands two accused till august 12 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2022 | 09:09 PM

Topics:  

  • Navarashtra Update
  • Nupur Sharma
  • Umesh Kolhe murder case

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

Feb 23, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Feb 23, 2026 | 08:56 PM
Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Feb 23, 2026 | 08:30 PM
Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Feb 23, 2026 | 08:26 PM
Shimron Hetmyer Fifty: वानखेडे मैदानावर हेटमायरचं वादळ! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची केली धुलाई; ठोकलं सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक

Shimron Hetmyer Fifty: वानखेडे मैदानावर हेटमायरचं वादळ! झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची केली धुलाई; ठोकलं सर्वात वेगवान टी-२० अर्धशतक

Feb 23, 2026 | 08:18 PM
Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Feb 23, 2026 | 08:11 PM
“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

“TMS 2.0 राज्यात पारदर्शक आरोग्य व्यवस्था…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Feb 23, 2026 | 08:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.