Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी घेतली ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 03, 2024 | 04:34 PM
केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांनी घेतली ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण :- भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर कपिल पाटील हे समाजातील विविध प्रतिष्ठित आणि मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आज महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेत त्यांचे आशिर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी ही भेट घेण्यात आली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभुमीवर कपिल पाटील हे समाजातील विविध प्रतिष्ठित आणि मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आज महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली.

या वेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक सुमित पाटील, राम माळी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Union minister kapil patil met senior artist appasaheb dharmadhikari loksabha elction election commision kapil patil nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • appasaheb dharmadhikari
  • election 2024
  • kalyan
  • kapil patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.