आज सकाळी 7 वाजता महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. फेसबुकवर महाराष्ट्रात विधनसभा निवडणूक 2024 च्या मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. फेसबुकवर युजर्सना मतदानाचं आवाहन केलं जात आहे.
मतदारांसाठी निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन अॅप लाँच केलं आहे. वोटर हेल्पलाइनच्या मदतीने मतदार स्मार्टफोनवर एका क्लिकवर मतदार यादीतील नाव आणि त्यांचं मतदान केंद्र शोधू शकतात. त्यामुळे मतदारांचा त्रास कमी होणार…
Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहत आहेत आणि यासाठीच खास नवराष्ट्रने आपल्या वाचकांसाठी ‘महाराष्ट्र महाक्विझ’ आणले आहे. 15 दिवस सलग बक्षीस जिंकण्याची संधी
काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बड्डांचे निशान फडकवले आहे. कमल व्यवहारे या तिसऱ्या आघाडीच्या उमेदवार होऊ शकतात अशा चर्चा आहे.
सातारा जावली मतदारसंघातील विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना हलक्यात न घेता पुन्हा एकदा मुळातून प्रचाराचा झंझावात सुरू ठेवला आहे. अद्यापही महाविकास आघाडीत खल सुरू आहे.
सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले…
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. पक्षाचं मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेल्या इच्छुकांची संख्या पाहता प्रदेशाध्यक्ष…
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीतील चारही जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक इच्छूक असल्याने या चारही विधानसभेत नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. एक एक विधानसभा मतदार संघाकरीता चार ते पाच जण…
लोकसभा (Loksabha ) निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्यातील नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. जळगाव मध्ये शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा…
सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी आमदार…
निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करत वेगवेगळ्या उपमा देत चर्चा घडवून आणण्याचे राजकारण्यांचे प्रयत्न नवे नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'भटकती आत्मा' अशा उल्लेखानंतर…
बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या रींगणात सुनेत्रा पवार उतरल्याने अजित पवार त्यांचा प्रचार करत आहेत. अनेक ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीचा धुराळा देशभरात सगळीकडे उडणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष नेत्यांवर अनेक टीका आणि आरोप प्रत्यारोप केले जात आहे. सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे.
शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी ((NCP) पक्ष फुटल्यानंतर काका पुतण्या वेगळे झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार (AjitPawar) गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आले तर शरद पवार (Sharad Pawar) गटाला नवीन…
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. प्रत्येकवेळी त्यांनी केलेली विधाने राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहेत. मात्र त्यांचा हा स्वभाव त्यांना कधींना कधी अडचणीत आणू शकतो.
लोकसभा निवडणूकीमध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातील मतांचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवला यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. अरविंद केजरीवाल यांनी सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस…
मागील अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहे.श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत आत्तापर्यंत उपक्रमांसाठी आणि उपक्रमांसाठी करण्यात आलेल्या खर्चाची निधीचा स्रोत नेमकं काय? असा…