Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तूर येथे ऑनलाईनच्या माध्यमातून दहा लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

ऋषिकेश यांच्या बँक खात्यांचे तपशील घेतले. आयसीसीआय बँकेच्या डेबिट कार्डचे तपशील प्राप्त करुन ऋषिकेशच्या आयसीआय खात्यावर १० लाख ९१ हजार इन्स्टा लोन घेण्यास सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 18, 2024 | 02:39 PM
अज्ञात तिघांनी मोबाईलवून केली फसवणूक

अज्ञात तिघांनी मोबाईलवून केली फसवणूक

Follow Us
Follow Us:

उत्तूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आजरा तालुक्यातील उत्तूर येथील ऋषिकेश दिनकर घेवडे (वय ३२ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. जूनी पोस्ट गल्ली, बाजरापेठ उत्तूर, सध्या रा. खडकपूर, प. मिदनापूर, प. बंगाल) यांची उत्तूर येथे ऑनलाईन माध्यमातून दहा लाखाची फसवणूक केली असून, याबाबत आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. ऋषिकेश यास मोबाईल नंबरवरून अज्ञात तीन इसमांनी बोलण्यात गर्क करून फसवण्यात आले आहे

याबाबतची माहिती अशी की, ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात तिघांनी ऋषिकेश यास मोबाईलवर उत्तूर येथे फोन केला. आम्ही लोकसेवक आहोत अशी बतावणी करुन, “मी फिडेक्स् इंटरनॅशनल कुरीयर सींसमधून बोलत आहे. तुम्ही पाठवलेले पार्सल स्टक झालेले आहे. ते काही कारणास्तव पुढे जावू शकत नाही.” असे सांगून व फिर्यादी यांचे पार्सलचे खोटी डिटेल्स दिली. त्यानंतर दुस-या अनोळखी इसमाने पुन्हा फिर्यादी यांचे फोन नंबरवर फोन करुन मी नॅशनल क्राईम ब्रांच मुंबई (एनसीबी) आयओ बोलत आहे. तसेच डीसीपी मिलिंद भारंबे बोलत आहे. लोकसेवक असल्याची  बतावणी गुन्ह्यात अडकवण्याची भिती ऋषिकेश यास दाखवण्यात आली.

वारंवार बोलण्यात गर्क करून मो स्काय ॲप डाऊनलोड करावयास लावले. त्यावर ऋषिकेश यांच्या बँक खात्यांचे तपशील घेतले. आयसीसीआय बँकेच्या डेबिट कार्डचे तपशील प्राप्त करुन ऋषिकेशच्या आयसीआय खात्यावर १० लाख ९१ हजार इन्स्टा लोन घेण्यास सांगितले. ते लोन सुनिल सुदाम लोंढे सीटी लोन, बँक शाखा ठाणे, यांच्या खात्यावर १० लाख ९१ हजार रुपयांची रक्कम पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर ऋषिकेशची फसवणूक केली. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गडहिंग्लज करत आहेत.

Web Title: Unknown three people cheated on mobile phone nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 02:02 PM

Topics:  

  • crime news
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.