Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 रेल्वेच्या धडकेत अज्ञात महिला ठार

लोणावळा ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर गुरुवारी ( दि. २० ) पहाटे विशाखापटणम एक्सप्रेसची धडक बसून एका २८ वर्षीय  अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस हवालदार एस. ई. सावंत यांनी दिली.

  • By Aparna
Updated On: Oct 21, 2022 | 05:06 PM
 रेल्वेच्या धडकेत अज्ञात महिला ठार
Follow Us
Close
Follow Us:

लोणावळा : लोणावळा ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर गुरुवारी ( दि. २० ) पहाटे विशाखापटणम एक्सप्रेसची धडक बसून एका २८ वर्षीय  अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस हवालदार एस. ई. सावंत यांनी दिली. मृत महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे.  अंगाने – सडपातळ , रंग – निमगोरा, दात – सफेद, कान मध्यम, डोळे – काळे, नाक – सरळ, डोक्याचे केस काळे व लांब,  कपाळावर टिकलीच्या जागी गोंदलेले, उजव्या हाताच्या दंडावर मराठीत संतोष पूजा, हाताच्या पोटरीवर इंग्रजीत P अक्षर व पंजावर VDP गोंदले आहे.  – मयताच्या अंगावर भगव्या रंगाचा सलवार कुर्ता  आहे.  या वर्णनाच्या महिलेबाबत माहिती असल्यास लोणावळा दूरक्षेत्र पोलिसांशी संपर्क  साधावा, असे आवाहन पोलीसाकंडून करण्यात आले आहे.

Web Title: Unknown woman killed in train collision nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2022 | 05:06 PM

Topics:  

  • Lonawala
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.