Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढवण बंदरासाठी केंद्राकडून ७६ हजार कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर जिल्ह्यातील वाढवणमध्ये दाखल झाले आहेत. या वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाढवण बंदरासाठी केंद्राकडून ७६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 30, 2024 | 04:16 PM
वाढवण बंदरासाठी केंद्राकडून ७६ हजार कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती (फोटो सौजन्य-X )

वाढवण बंदरासाठी केंद्राकडून ७६ हजार कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Follow Us:

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 ऑगस्ट) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणी कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचं शिखर ठरेल, असे म्हणत हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 76,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ही उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडबाबत मोठी घोषणा केली.

तसेच वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर जिल्ह्यातील वाढवणमध्ये दाखल झाले आहेत. या वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाढवण बंदरासाठी केंद्राकडून ७६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कोस्टल रोड विरार ते पालघरपर्यंत आणणार

“देशातील पहिल्या दहा बंदरात भारताचा समावेश होईल. जगाच्या नकाशावर डहाणू पालघरचा ही समावेश असणार आहे. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या बंदरामुळे आयात-निर्यातीला चालना मिळेल. देशात कंटेनर हाताळण्याची क्षमता वाढेल. भारताने जागतिक व्यापारात प्रवेश केला आहे. 12 लाख अधिक रोजगार उपलब्ध होणार आहे. आदिवासींना रोजगार मिळेल. स्थानिक लोकांना विशेष प्रशिक्षण देणारे 30 कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. मच्छिमार आणि स्थानिक लोकांच्या हिताची काळजी घेतली जाईल. मोदी नेहमीच असे प्रकल्प आखतात. यामध्ये स्थानिकांना न्याय मिळाला आहे.

शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी सागरी मार्गांचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. अटल सेतू कोस्टल रोडला जोडलेला आहे. कोस्टल रोडचे विरार ते पालघरपर्यंत विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालघरला विमानतळ केल्याबद्दल पंतप्रधानांना अभिमान वाटेल. 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रोजगार निर्मिती होईल. मुंबईला जागतिक फिनटेक हब बनवण्यासाठी काम करेल. अशी घोषणा मोदींनी केली आहे. 2026 पर्यंत भारताचे 3 ट्रिलियन रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल”, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

Web Title: Vadhvan port foundation government is thinking to extend the coastal road up to virar chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • narendra modi
  • Vadhvan Port foundation

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
4

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.