Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50 दिवसांपासून बेपत्ता झालेले मंत्र्यांचे सुपुत्र अखेर पोलिसांना शरण! महाड निवडणूक मारहाण प्रकरणात ट्वीस्ट

महाड नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी राडा घातल्यानंतर बेपत्ता होते. 50 दिवसांनंतर ते पोलिसांना शरण आले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 23, 2026 | 01:21 PM
Vikas Bharat Gogawale surrendered to police in connection with the Mahad Municipal Council election assault case

Vikas Bharat Gogawale surrendered to police in connection with the Mahad Municipal Council election assault case

Follow Us
Close
Follow Us:
  • विकास गोगावले पोलिसांसमोर हजर
  • महाड निवडणुकीवेळी घातला होता राडा
  • 50 दिवसांनी विकास गोगावले हे पोलिसांना शरण
Vikas Gogawale appears on police : रायगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी महाडमधील (Mahad News) वाद टोकाला गेल्याचे दिसून आले. यामध्ये मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे पुत्र विकास गोगावले वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी वाद घातला होता. यानंतर विकास गोगावले हे बेपत्ता होते. मागील 50 दिवसांपासून ते बेपत्ता होते. यामुळे पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर अखेर 50 दिवसांनी विकास गोगावले हे पोलिसांना शरण आले आहे.

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी झालेल्या राड्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे पसार होते. न्यायालयामध्ये हजर होत नसल्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर विकास गोगावले हे हजर झाले आहेत.

हे देखील वाचा : 16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी; आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

मागील महिन्यात, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडले. महाडमध्ये मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठा राडा झाला होता. यावेळी शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यादरम्यान विकास गोगावले यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. तसेच रिव्हॉल्व्हर रोखल्याचा देखील आरोप करण्यात आला होता.

हे देखील वाचा :  कोकणकरांसाठी खुशखबर! दावोसमध्ये तब्बल ३ लाख कोटींचे करार; उदय सामंत यांची माहिती

राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण

या घटनेनंतर महाड पोलिसांनी विकास गोगावले यांच्यावर कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून विकास गोगावले फरार होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांनी पोलिसांत हजर होऊन जामीन मिळवणे अपेक्षित होते, मात्र ते अनेक दिवस फरार राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. यानंतर आता 50 दिवसांनंतर विकास गोगावले हे पोलिसांसमोर हजर झाले आहेत.

Web Title: Vikas bharat gogawale surrendered to police in connection with the mahad municipal council election assault case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Mahad
  • Maharashtra Police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.